Global Maharashtra Breaking News

मालवणातील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

एकता मित्रमंडळ व ग्लोबल रक्तदाते तर्फे आयोजन.. ⚡मालवण ता.२५-: मालवण येथील एकता मित्रमंडळ आणि ग्लोबल रक्तदाते यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण सोमवार पेठेतील देसाई बिल्डिंग कासार व्हाळी येथे आयोजित रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ५५ जणांनी रक्तदान केले. ओरोस ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर एकता मित्रमंडळ आणि ग्लोबल रक्तदाते यांच्या संयुक्त…

Read More

गोमंतक मराठी अकादमीच्या आमसभा सदस्यपदी श्री अजयराज वराडकर यांची बिनविरोध निवड…

⚡मालवण ता.२५-: मराठी आणि मराठीच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या गोव्यातील गोमंतक मराठी अकादमीच्या आमसभा सदस्यपदी श्री अजयराज शरद वराडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे मराठी आणि मराठीच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या गोव्यातील मराठी पत्रकार, साहित्यिक आणि विचारवंत समुहाच्या “गोमंतक मराठी अकादमी ” या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आल्त पर्वरी बार्देश गोवा येथील संस्थेच्या सभागृहात संपन्न झाली या सभेत…

Read More

कणकवली टेंबवाडी, गांगोवाडीत वयो श्री योजना शिबीरास उस्फूर्त प्रतिसाद…

⚡कणकवली ता.२५-: कणकवली शहर भारतीय जनता पार्टी तर्फे कणकवली शहरातील टेंबवाडी, गांगोवाडी भागात वयो श्री योजनेचे शिबीर संपन्न झाले. ३५ पेक्षा जास्त लाभार्थीनी फॉर्म जमा केले. सदर कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, शहर अध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, माजी नगरसेविका मेघा सावंत, माजी नगरसेवक अभय राणे,…

Read More

आम. वैभव नाईक यांनी पोस्टमनगिरी थांबवावी…

संजय वेंगुर्लेकर:कुडाळ-मालवण साठी ३० कोटीची कामे मंजूर:खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, निलेश राणे यांचे प्रयत्न.. ⚡कुडाळ ता.२५-: खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदारसंघासाठी ३० कोटीहून अधिक निधी मंजूर झाला आहे. असं असताना स्थानिक निष्क्रिय आमदार वैभव नाईक हे मात्र या कामांचं श्रेय स्वतः घेऊन ग्राम पंचायतींना…

Read More

सावंतवाडीत रंगणार मंत्री केसरकर पुरस्कृत युवा सेना आयोजित १ लाखाच्या दहीहंडीचा थरार…

⚡सावंतवाडी ता.२५-: शालेय शिक्षण मंत्री पुरस्कृत युवा सेना सावंतवाडी यांच्या माध्यमातून यावर्षी तब्बल एक लाख एकवीस हजारांच्या दहीहंडीचा थरार सावंतवाडीकरांना अनुभवता येणार आहे. गोपाळकाल्याच्या पार्श्वभूमीवर २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून श्रीराम वाचन मंदिर समोर या दहीहंडीच आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडी उत्सवासाठी सर्वात जास्त व शिस्तबद्ध थर लावणाऱ्या गोविंदा पथकास रोख रक्कम १…

Read More

सावंतवाडीत टेंबेस्वामी जयंतीनिमित्त एकमुखी दत्त आणि टेंबेस्वामी मंदिरात विशाल परब यांनी वाहिली स्वामींची पालखी…

⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडीतील एकमुखी दत्तमंदिर हे एक जागृत दत्तस्थान मानले जाते तर वासुदेवानंद सरस्वती श्रीमद् टेंबेस्वामी हे संपूर्ण भारतभरात दत्त संप्रदायातील भाविक भक्तांचे अंतिम श्रद्धास्थान मानले जातात. काल श्रीमद् टेंबेस्वामी यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडीतील एकमुखी दत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी मंदिरात श्री स्वामींचा जयंती सोहळा साजरा करण्यात आला होता. या सोहळ्याला भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश…

Read More

कै. विद्याधर भागवत स्मृती काव्यवाचन स्पर्धेत बांदा येथील मीनाक्षी अडवणी प्रथम…

सावंतवाडी :  रविवारी सकाळपासूनच सावंतवाडीत पाऊस धो धो कोसळत होता. मात्र या कोसळणाऱ्या पावसासोबतच सावंतवाडीच्या श्रीराम वाचन मंदिर मध्ये कवी व कवयित्रींच्या प्रतिभा शक्तीने काव्यधारा देखील बरसल्या. कोकणचे साहित्यरत्न व ज्येष्ठ साहित्यिक कै. विद्याधर भागवत स्मृती काव्यवाचन स्पर्धेचे यंदाचे 14 वे वर्ष होते. सलग चौदाव्या वर्षी स्वरचित काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आल्या. यात तब्बल 25 कवी…

Read More

वेंगुर्ला तालुकास्कूलमध्ये होणार श्रीकृष्णाचे पूजन…

⚡वेंगुर्ला ता.२५-: येथील तालुकास्कूल वेंगुर्ला शाळा नं.१ मध्ये उद्या सोमवारी कृष्णाष्टमी निमित्त श्रीकृष्णाचे पूजन केले जाणार आहे. गेली बरीच वर्षे मोठ्या उत्साहात या शाळेमध्ये श्रीकृष्णाचे पूजन करण्याची प्रथा आहे.

Read More

चाकरमान्यांच्या सेवेसाठी आमदार नितेश राणे ४ सप्टेंबरला सोडणार मोफत मोदी एक्सप्रेस…

⚡कणकवली ता.२५-:कणकवली,देवगड,वैभावडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी दरवर्षीप्रमाणे चाकरमान्यांसाठी मोफत मोदी एक्सप्रेस ही रेल्वे सोडणार आहेत. ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरुन ही रेल्वे सुटणार आहे. आमदार नितेश राणे यांनी चाकरमान्यांच्या सेवेसाठी मोफत प्रवासाची सेवा देण्याचे हे १२ वे वर्ष आहे. याबाबतची घोषणा स्वतः आमदार नितेश राणे यांनी…

Read More

आमदार नितेश राणे पुरस्कृत भव्य दहीहंडी उत्सवात मुंबई येथील प्रसिद्ध “जय जवान गोविंदा पथक” होणार सहभागी…

⚡कणकवली ता.२५-: भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे पुरस्कृत कणकवली येथे ३० ऑगस्ट रोजी होणार भव्य दहीहंडी उत्सवात मुंबई येथील नामांकित असलेले “जय जवान गोविंदा पथक” सहभागी होणार आहे. या गोविंदा पथकाने मुंबईत प्रो दहीहंडी स्पर्धेत विजयाचा मान मिळवला आहे. नऊ थराची दहीहंडी फोडणारे हे गोविंदा पथक असून या पथकात ४०० गोविंदा सहभागी असणार आहेत. त्यामुळे आमदार…

Read More
You cannot copy content of this page