सचिन पालव यांना ‘वेंगुर्ला संगीतभूषण‘ पुरस्काराने सन्मानीत…
वेंगुर्ला प्रतिनिधी- जन्मतः अंध असूनही संगीत क्षेत्रात विशारद झालेल्या वडखोल येथील सचिन पालव यांना शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते ‘वेंगुर्ला संगीतभूषण पुरस्कार‘ देऊन सन्मानीत करण्यात आले. हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम २५ ऑगस्ट रोजी रामेश्वर मंदिरात झालेल्या खुल्या शिवमहिमा गायन स्पर्धेवेळी संपन्न झाला. फोटोओळी – सचिन पालव सचिन वालावलकर यांच्या हस्ते ‘वेंगुर्ला संगीतभूषण पुरस्कार‘…
