दिलीप भालेकर यांचा वाढदिवस सावंतवाडी शहरात उत्साहात साजरा…
विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती: अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव.. ⚡सावंतवाडी ता.३०-: भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेकर यांचा वाढदिवस आज भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या कार्यालयात केक कापून साजरा करण्यात आला.यावेळी त्यांनी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप तसेच सविता आश्रम ला धान्य वाटप करत वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी दिलीप भालेकर यांच्यासोबत भाजपा…
