Headlines

Global Maharashtra Breaking News

मालवण न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत

मालवण : (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्हा विधी सेवा समिती, सिंधुदुर्ग यांच्या निर्देशानुसार दिवाणी न्यायालय (क. स्तर), मालवण येथे दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे. तालुका विधी सेवा समिती, मालवण आणि तालुका बार असोसिएशन, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने ही लोकअदालत होणार आहे. या लोकअदालतीत न्यायालयात…

Read Full News

मालवण ग्रामीण रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर १५ दिवसातच गायब

उबाठा शिवसेनेतर्फे सौ. गौरी सावंत यांची आमदारांवर टीका मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील ग्रामीण रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच मोठ्या गाजावाजाने नियुक्ती झालेल्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर अवघ्या १५ दिवसांत रुग्णालयातून गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून ठाकरे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत स्थानिक आमदार निलेश राणे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. आमदारांच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टरांच्या स्वागतासाठी दिलेले पुष्पगुच्छ तरी आता…

Read Full News

वायरी मुख्य मार्गांवरील धोकादायक खड्ड्याची दुरुस्ती

उपसभापती श्याम झाड यांचे तत्पर कार्य मालवण दि प्रतिनिधी : वायरी मुख्य मार्गांवरील धोकादायक खड्ड्याची दुरुस्ती उपसभापती श्याम झाड यांनी तत्परतेने करून घेतली आहे. वायरी माणगावकर काजू फॅक्टरी येथील मुख्य मार्गावर पडलेला मोठा खड्डा पावसाच्या पाण्यामुळे धोकादायक बनला होता. पाणी साचल्याने वाहनचालकांना, पादचारी यांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. मालवण पंचायत…

Read Full News

वायरी भूतनाथ मंदिर येथे ‘नारळ लढविणे’ स्पर्धेत निलेश घाडी विजेते…

केदार झाड मित्रमंडळाचा उपक्रम ; स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद… ⚡मालवण,ता.२२-:केदार झाड मित्रमंडळाच्या वतीने वायरी भूतनाथ मंदिर प्रांगणात पारंपरिक ‘नारळ लढविणे’ स्पर्धेचे अतिशय उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कोचरा येथील निलेश घाडी यांनी प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले. या स्पर्धेचे उद्घाटन दाजी सावजी, देवानंद लोकेगावकर, श्याम झाड, केदार झाड, मिलिंद झाड आणि संदीप बोडवे यांच्या…

Read Full News

ओबीसी समाजातील शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविणार…

उदयसिंह गायकवाड:ओबीसी पदाधिकाऱ्यांसाठी शिबिराचे आयोजन.. ⚡कुडाळ ता.२२-: इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ ओबीसी समाजातील शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले.इतर मागास बहुजन कल्याण विभाग, सिंधुदुर्ग कार्यालयाच्या वतीने आणि ओबीसी व आरक्षित महासंघ, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील विविध…

Read Full News

करूळ बौद्धवाडीत नवीन डीपी कार्यान्वित…

ग्रामपंचायतीच्या पाठपुराव्याला यश: पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजुरी.. ⚡वैभववाडी ता.२२-: करूळ बौद्धवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या वीज वितरण कंपनीच्या डीपीचे (रोहित्र ) उद्घाटन जिल्हा बँकेचे माजी संचालक दिगंबर पाटील व पंचायत समितीच्या उपसभापती साची कोलते यांच्या हस्ते करण्यात आले.करूळ बौद्धवाडी येथील जुनी डीपी जीर्ण झाल्याने धोकादायक बनली होती. त्यामुळे या ठिकाणी नवीन डीपी बसविण्याची…

Read Full News

वळणावर एसटीची कारला जोरदार धडक..

तिघे जखमी:जामदा पुलाजवळ अपघात; एसटी व कारचे मोठे नुकसान, चालकाविरोधात गुन्हा.. ⚡वैभववाडी ता.२२-: सिंधुदुर्ग व रत्नागिरी हद्दीवरील जामदापुलाजवळ एसटी बस आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्यात झालेल्या अपघातात कारमधील तिन जण जखमी झाले आहेत. एसटी चालकाने कारला धकड देत अक्षरशा फरफटत नेले. मात्र कार चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधनामुळे कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. यामध्ये एसटी व कार…

Read Full News

इंग्लिश मीडियम स्कूल, तळवडे च्या विदयार्थ्यांनी सैनिकांसाठी राख्या पाठवल्या…

⚡सावंतवाडी ता.२२-: देशभर साजरा होणाऱ्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने, देशाच्या सीमेवर अहोरात्र सेवा देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी इंग्लिश मीडियम स्कूल, तळवडे येथे विद्यार्थ्यांनी ‘एक राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आला. या कार्यक्रमात शाळेच्या सीईओ मैथिली नाईक,मुख्याध्यापिका प्रणिता मयेकर शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तळवडे येथील डाक कर्मचारी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी…

Read Full News

‘त्या’ विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला..

सावंतवाडी : मोती तलाव येथे कारिवडे येथील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने उडी घेत आत्महत्या केली. यावेळी तीला वाचवण्यासाठी तीच्या वैभववाडी नाधवडेतील नातेवाईकानेही पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्यात बुडून दोघांचाही दुर्दैवी अंत झाला. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित युवकाचा मृतदेह सापडला असून शालेय विद्यार्थ्यांनीच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. ती युवती ही कारिवडे येथील शाळेत दहावी…

Read Full News

पंचमदा यांच्या संगीतविश्वाचा कुडाळात रंगला रसास्वाद…

संदीप जोशी यांनी उलगडला आर डी बर्मन यांचा संगीत प्रवास:संत राऊळ महाराज कॉलेज मध्ये आयोजन.. ⚡कुडाळ ता.२२-: येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे डोंबिवली येथील संदीप जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पंचमदा उर्फ संगीतकार आर. डी. बर्मन संगीत रसास्वाद कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले. आर. डी. बर्मन यांच्या संगीताची वैशिष्ट्ये, त्यांचे प्रयोगशील व्यक्तिमत्त्व आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदान…

Read Full News

You cannot copy content of this page