लोकांच्या न्याय, हक्कासाठी झगडण्याची जबाबदारी आपली…
वैभव नाईक:पेंडूर, देवबाग, मसुरे विभागातील कार्यकर्त्यांशी वैभव नाईक यांचा संवाद.. ⚡मालवण ता.१४-: माझ्या राजकीय जीवनाची सुरुवातच संघर्षातून झाली आहे.संघर्ष आम्हाला नवीन नाही, शिवसैनिकांच्या साथीने शेवट्पर्यंत संघर्ष करीत राहणार आहे. जनतेवर अन्याय झाल्यास आपण सर्वांनी आवाज उठवला पाहिजे.लोकांच्या न्याय, हक्कासाठी झगडण्याची जबाबदारी आपली आहे असे माजी आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. मालवण तालुक्यातील पेंडूर, देवबाग, मसुरे…
