Headlines

Global Maharashtra Breaking News

जातीय जनगणनेचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याने सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने जल्लोष…

⚡सावंतवाडी ता.०२-:भारत देशात जातीय जनगणनेचा निर्णय केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेतल्याने सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करताना येथील भाजप कार्यालयासमोर सर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांच्या उपस्थितीत जल्लोष साजरा केला. केंद्र सरकारने नुकताच देशात जातीय जनगणनेचा निर्णय घेतला आहे. ब्रिटिश काळात या आधी जातनिहाय जनगणना झाली होती त्यानंतर मोदी शासनाच्या…

Read Full News

परीट सेवा संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने रविवारी कोकण विभागीय स्नेह वधू वर मेळाव्याचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.०२-:श्री संत गाडगे महाराज परीट सेवा संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने रविवार दिनांक 4 मे 2025 रोजी कोकण विभागीय स्नेह वधू वर मेळावा सिद्धिविनायक हॉल कुडाळ येथे होत असून या मेळाव्याची पूर्ण तयारी झालेली आहे. श्री शांताराम भाऊ कदम वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून इतर वरिष्ठ…

Read Full News

शक्तीपीठ महामार्ग माझ्या मतदारसंघातून जातोय; माझा ठाम पाठिंबा…

दीपक केसरकर:अन्यथा आमच्या लोकांनी भुकेन मरायच का ? इथे उद्योग, विकास व्हायला नको का..? ⚡सावंतवाडी ता.०१-: शक्तीपीठ महामार्गाला विरोध करून सिंधुदुर्गचा विकास थांबवून ठेवा असं माझं स्पष्ट मत आहे. जैवविविधतेच काय नुकसान होतंय यासाठी माझ्यासोबत चर्चेला बसा. हा रोड गेल्यामुळे समृद्धी येणार आहे. अन्यथा आमच्या लोकांनी भुकेन मरायच का ? इथे उद्योग, विकास व्हायला नको…

Read Full News

आम. जितेंद्र आव्हाड यांच्यासह बशीर मुर्तजा ३ रोजी कुडाळ मध्ये…

राष्ट्रवादी (एसपी) च्या कार्यकर्त्यांसोबत होणार बैठक.. कुडाळ ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एसपी च्या सर्व आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कळविण्यात येते की, राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) चे जिल्हा प्रभारी तथा माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड व पक्ष निरीक्षक बशीर मुर्तजा हे शनिवार दिनांक ३ मे २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर कुडाळ येथे येणार आहेत….

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा ‘एआय’ प्रणालीत राज्य व देशात रोल मॉडेल ठरेल…

ना. नितेश राणे*सिंधुदुर्ग जिल्हा ठरला राज्यातील व देशातील पहिला “एआय” प्रणाली वापरणारा जिल्हा;एआय प्रणालीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात शानदार शुभारंभ.. सिंधुदुर्ग: “सिंधुदुर्ग जिल्हा हा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) युक्त जिल्हा म्हणून आज देशात ओळखला जाणार आहे. देशात हा जिल्हा ‘एआय’ प्रणालीमध्ये पहिला जिल्हा ठरणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरीकांना कमी कालावधीत दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा…

Read Full News

जनतेची काळजी घेणारा आमदार म्हणजे दीपक केसरकर…

संजू परब:खुर्चीवर बसून राजकारण करणारे आम्ही नाही.. ⚡सावंतवाडी ता.०१-: जनतेची काळजी घेणारा आमदार म्हणजे दीपक केसरकर आहेत. यापूर्वी दहा रूग्णवाहीका मतदारसंघात दिल्या होत्या. आज आणखीन १३ रूग्णवाहीका देण्यात येत आहे. असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा संघटक संजू परब यांनी आज येथे केले. दरम्यान सिंधुरत्न योजनेतून शेतकरी, महीला बचतगट, दशावतार कलावंतांना भरघोस मदत केली आहे. मात्र, कधीही…

Read Full News

शिवसेना म्हणजे सामाजिक कामात अग्रेसर असणारी संघटना…

आमदार दीपक केसरकर:महाराष्ट्र व सिंधुदुर्ग दिनाचे औचित्य साधून श्री. केसरकर यांच्या हस्ते १३ रूग्णवाहीका प्रदान.. सावंतवाडी : मला निवडून आणण्यासाठी सावंतवाडी सोडली असं मित्रपक्षाच म्हणणं आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मतदारसंघात येऊन मला निवडून आणणार असं सांगितलं होतं. ही माझ्यावर असलेली ईश्वरी कृपा आहे. त्याच्या कृपेनं मला पुनर्जीवन मिळालं असून ते मी जनतेसाठी समर्पित…

Read Full News

पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांवर कडक कारवाई करा !

सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने पंतप्रधानांकडे मागणी:तहसीलदारांना निवेदन देत केली मागणी.. कणकवली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना शोधून कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पंतप्रधानाना देण्यासाठी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. सदरच्या निवेदनात म्हटले आहे की, जन्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे…

Read Full News

कणकवली टेंबवाडीत रंगणार कबड्डीचा थरार…

कणकवली : महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या व सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने अभय राणे मित्रमंडळातर्फे उद्यापासून (ता. १ मे ) ते ३ मे २०२५ या कालावधीत कणकवली टेंबवाडी येथे राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय पुरुष गटासाठी अनुक्रमे ५५ हजार ५५५ रु., ३० हजार ५५ रु., ६ हजार ५५५ रु,…

Read Full News

राष्ट्रीय पुरस्काराने वराडकर हायस्कूल चे विद्यार्थी सन्मानित…

मालवण दि प्रतिनिधीअखिल भारतीय राजभाषा हिंदी प्रचार संस्थेच्या वतीने घेण्यात येणारी राजभाषा स्पर्धा परीक्षेत कट्टा केंद्रातून प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांपैकी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले यामध्येसिद्धी दशरथ गुराम ५वीस्वराली विनय ताम्हणकर इ ९वीभगवान मोहन पवार इयत्ता १२वी या विद्यार्थ्यांनी विशेष पुरस्कार सह सुवर्ण पदक मिळवून यश संपादन केले आहे याच बरोबर…

Read Full News

You cannot copy content of this page