Global Maharashtra Breaking News

सावंतवाडीच्या अस्मसा आर्ट ॲकॅडमीच्या पाच विद्यार्थ्यांचा जे.जे. ऑफ आर्ट स्कूलमध्ये समावेश…

सावंतवाडीयेथील अस्मसा आर्ट या अकॅडमीत चित्रकलेचे शिक्षण घेत असणार्‍या पाच विद्यार्थ्यांनी जे जे स्कूल ऑफ मध्ये प्रवेश मिळवला आहे.यात सलोनी संदीप कोटकर सावंतवाडी अथर्व रवींद्र आचरेकर (कुडाळ)यश बाबुराव सातर्डेकर( वेंगुर्ला )आयुष सुरेंद्र पेडणेकर (फोंडा)नितीश साबाजी करगुटकर(वेंगुर्ला) यांचा समावेश आहे.त्यांना चित्रकार सत्यम मल्हार आणि चित्रकार अक्षय सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेहे विद्यार्थी गेली २ वर्ष अस्मसा…

Read More

शिवपुतळा कामाचे जयदीप आपटे याला २६ लाखच मिळाले…

मंदार केणी:बाकीची रक्कम कोणाकोणाच्या खात्यावर गेली ? मालवण (प्रतिनिधी) राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम दोन कोटीहुन अधिक रकमेचे असताना या कामातून शिल्पकार जयदीप आपटेला फक्त २६ लाख रूपये मिळाल्याची कबुली त्याने पोलीस तपासात दिली आहे, याबाबतची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्यामुळे उर्वरीत रक्कम आपटेच्या खात्यातून कोणाकोणाच्या खात्यावर गेली याचा तपास पोलीसांनी केला…

Read More

विज्ञान शाखेत असलेल्या संधीचा फायदा घेत संधीचे सोने करा-:संतोष मयेकर…

मालवण दि प्रतिनिधीसध्याच्या काळात संघर्ष हा पावला पावलावर आहे आणि त्यातून तुम्हालाच मार्ग काढायचा आहे. त्यामुळे कष्ट करण्यास मागे हटू नका, नेहमी पुढे जाण्याचा प्रयत्न करा, विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना सध्या अनेक क्षेत्रात संधी आहेत त्याचे सोने विद्यार्थ्यांनी केले पाहिजे, असे प्रतिपादन मालवण येथील भंडारी हायस्कुलचे माजी विद्यार्थी व नैरोबी या देशात चीफ इंजिनिअर म्हणून कार्यरत…

Read More

सह्याद्री वाहिनीवर उद्या शिक्षक जे.डी.पाटील यांच्या पुरस्काराचे होणार प्रसारण…

बांदा/प्रतिनिधीमहाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा व मुंबईत पार पडलेला क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे प्रसारण मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर‌ रविवार दि. २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात येणार आहे.५ सप्टेंबर २०२४ रोजी नरीमन पाँइंट मुंबई येथे कार्यक्रम संपन्न झाला होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दिपक…

Read More

आडारी देऊळवाडा येथे गटार बांधकामाचा शुभारंभ…

⚡मालवण ता.२१-:जिल्हा वार्षिक योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मालवण नगरपरिषद माध्यमातून आडारी देऊळवाडा येथे दिलीप किर ते मोरये घर व्हाळी पर्यंत गटार बांधून लाद्या बसवणे या कामाचा शुभारंभ मालवण आडारी येथील श्री ईस्वटी महापुरुष येथे पूजन करून व माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र…

Read More

आडारी देऊळवाडा येथील कामाशी आम. वैभव नाईक यांचा संबंध नाही…

ललित चव्हाण: ते काम माजी खासदार निलेश राणे यांच्याच पाठपुराव्यातून झाले.. मालवण : (प्रतिनिधी) महाराष्ट्र सुवर्ण जयंती राष्ट्रीय नगोराथ्यान अंतर्गत देऊळवाडा किर घर ते मोरये घरा पर्यन्त गटारावर लादी बसवणे हे विकास काम भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांच्याच पाठपुराव्यानेच झालेले आहे. या कामाचे श्रेय हे निलेश राणे यांचेच आहे. त्यांनी पालकमंत्री व खा….

Read More

विकास कामांबाबत ललित चव्हाण यांनी थापा न मारता आपल्याला निवडणुकीवेळी दिलेलं वाटपाच काम करावे…

ठाकरे शिवसेनेचे युवासेना मालवण उपशहरप्रमुख उमेश चव्हाण यांचा टोला.. मालवण दि प्रतिनिधीमालवण शहरातील देवूळवाडा आडारी येथील दिलीप कीर ते मोरये घर गटार कामावरून भाजप आणि ठाकरे सेना यांच्यात श्रेयवाद रंगला आहे हे काम भाजपने केल्याचा दावा भाजप युवा मोर्चा मालवणचे अध्यक्ष ललित चव्हाण यांनी केल्यानंतरठाकरे शिवसेनेचे युवासेना मालवण उपशहरप्रमुख उमेश चव्हाण यांनी त्याला प्रत्युत्तर देताना…

Read More

संदेश पारकर यांच्या आंदोलनाशी ठाकरे शिवसेना पक्षाचा काहीही संबंध नाही…

बाबुराव धुरी:शिवसेना कायम स्थानिकांसोबतच.. ⚡दोडामार्ग ता.२१-: सासोली येथील काही ग्रामस्थ एका कंपनी यांचे वाद गेली कित्येक दिवस चालू आहेत, सदर विषयात कायमच ग्रामस्थांच्या बाजूने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राहिला आहे. त्यांच्यामध्ये काही ग्रामस्थांचे जे विषय वादाचे होते तेही मिटवण्याचा प्रयत्न माझ्यामार्फत झाला आहे. असे असताना सदर विषयात भारतीय जनता पार्टीचे नेते राजन तेली यांनी…

Read More

वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या शिरपेचात मानाचा तुरा…!

राष्ट्रीय कला उत्सव 2024 च्या राष्ट्रीय दिशा निर्देशक पुस्तिकेवर श्रेया चांदरकर हिची कलाकृती.. मालवण दि प्रतिनिधीकट्टा येथील वराडकर हायस्कूल या प्रशालेतील विद्यार्थिनी कुमारी श्रेया चांदरकर हिची कलाकृती राष्ट्रीय कला उत्सव 2024 च्या राष्ट्रीय दिशा निर्देशक पुस्तिकेवर झळकली असून श्रेया चांदरकर हिची कलाकृती पुस्तकेवर झळकल्याने वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला…

Read More

मालवणच्या इशांत वेंगुर्लेकर, लौकिक तळवडेकर, पावनी मालणकर यांची राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड …!

⚡मालवण ता.२१-: डेरवण येथे संपन्न झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत मालवण येथील टोपीवाला हायस्कूल मध्ये इ.८वी मध्ये शिकत असलेल्या कु. इशान्त वेंगुर्लेकर याची १७ वर्षाखालील मुलांच्या वैयक्तिक गटामध्ये, टोपीवाला हायस्कूल मध्येच इ.१२ वी मध्ये शिकत असलेली कु.पावनी मालणकर हिची १९ वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये आणि जय गणेश इंग्लिश स्कूल मालवणमध्ये इ.८वी. मध्ये शिकत असलेला…

Read More
You cannot copy content of this page