Global Maharashtra Breaking News

सासोलीतील “त्या” ग्रामस्थांना उबाठा गटाचे दोन्ही बाजुचे नेते फसवण्याच करतायत प्रयत्न…

सुधीर राऊळ यांचा आरोप: लवकरच राज ठाकरे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्या ग्रामस्थांची भेट घालून देणार.. ⚡सावंतवाडी ता.२२-: उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख यांचे एका कंपनी बरोबर साटेलोटे आहे. त्यामुळे उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख यांनी आंदोलनातुन माघार घेतली आहे.त्या कंपनी उबठा गटाचे जिल्हाप्रमुख यांना घेऊन काही ग्रामस्थांना दमदाटी करतात. हे मनसे कधीही खपवून घेणार नाही. उबाठा गटाचे…

Read More

आम्हाला आरक्षण नको इडब्लूएस द्या…

ऍड. सुहास सावंत:भूमिका समजावून सांगण्यासाठी जिल्हाभर मेळावे घेणार,पत्रकार परिषदेत मांडली भूमिका.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठा समाजाची कुणबी म्हणून नोंद नाही त्यामुळे उर्वरित महाराष्ट आणि सिंधुदुर्ग-रत्नागिरी भागाचा विचार करता येथील मराठयांना आरक्षण नको इडब्लूएस द्या अशी मागणी अ.भा. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ऍड. सुहास सावंत यांनी केली आहे. त्यासाठी लवकरच मेळावे घेऊन हि भूमिका मराठा समजला…

Read More

इन्सुलीतील डोमिनिकचीक्रॉनिक किडनीच्या आजाराची “झुंज”…

आर्थिक मदत करण्याचे मित्र परिवाराचे आवाहन… ⚡सावंतवाडी ता.२२-: तालुक्यातील इन्सुली गावचा डोमिनिक फर्नांडिस हा युवक क्रॉनिक किडनी डिसीजशी झुंज देत आहे‌. दोन महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू असून पुढील उपचारासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. यासाठी ‌ निधी उभारण्यास मदत करावी,या दुर्धर आजारातून बाहेर पडण्यासाठी आपली मदत मोलाची ठरेल असं आवाहन त्याच्या मित्रपरिवार व कुटुंबियांकडून करण्यात आलं…

Read More

आधी फसवणूक झालेल्या तरुणांचे पगार मिळवून द्या, मगचं जर्मनीत जाॅबच्या गोष्टी सांगा…

आशिष सुभेदार:लोकांच्या बोलणी ऐकून घेण्यापेक्षा त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून द्या.. ⚡सावंतवाडी ता.२२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना जर्मनीमध्ये रोजगार देण्याची घोषणा करणाऱ्या दीपक केसरकर यांनी सावंतवाडीतील एका कंपनीने फसवणूक केलेल्या 210 कर्मचाऱ्यांचे पगार मिळण्यासाठी आणि त्यांना नव्याने रोजगार मिळवून द्यावा,नाहक जर्मनीच्या गोष्टी सांगून त्यांची दिशाभूल करू नये, असा टोला माजी आमदार परशुराम उपरकर यांचे कट्टर समर्थक…

Read More

बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाचा उद्बोधन कृतिसत्र उपक्रम संपन्न…

⚡सावंतवाडी ता.२१-: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचे अभ्यास केंद्र बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी उद्बोधन कृतिसत्र हा शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता, मुक्त विद्यापीठ आणि मुक्त शिक्षण प्रणाली याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रा. श्याम महादेव चव्हाण आणि प्रा. धिरज रेवण पाचपिले (राज्यशास्त्र…

Read More

मंत्री नामदार दीपक केसरकर यांच्या कडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आर्थिक मदत प्रदान…!

सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी शहरातील १७,१९ व २१ दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणरायासमोर यंदा राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या वतीने आर्थिक मदत प्रदान करण्यात आली.नामदार दीपक केसरकर मित्र मंडळाचे सदस्य विश्वास घाग यांच्या हस्ते ही मदत प्रदान करण्यात आली यावेळी शिंदे शिवसेनेचे सावंतवाडीशहर प्रमुख खेमराज उर्फ बाबु कुडतरकर, महीला शहर प्रमुख भारती…

Read More

अखेर अपघातस्थळावरून पळून गेलेला कंटेनर चालक पोलिसांच्या ताब्यात…

कंटेनरसह चालकाला आणले कणकवली पोलीस ठाण्यात.. कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर वागदे गावठणवाडी येथील बिट्टू हॉटेल व चायनीज सेंटर समोर गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर रस्त्याच्या पार्किंग करून ठेवलेल्या कंटेनरला ऍक्टिवा मोटारसायकलची धडक बसून २४ ऑगस्ट रोजी पहाटे च्या सुमारास अपघात झाला होता. या अपघातात मोटार सायकलवरील चालक साहिल संतोष भगत ( वय २३ वर्षे….

Read More

मळगाव येथील अंगणवाडी सेविका माया सातार्डेकर यांचे निधन…!

सावंतवाडी : मळगाव ब्राम्हणपाट येथील अंगणवाडी सेविका माया प्रवीण सातार्डेकर पूर्वाश्रमीच्या माया राऊळ (४५, रा. मळगाव रेडकरवाडी) यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.माया ह्या सदैव हसतमुख व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. पतीच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे मळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, दीर, भावजयी, पुतणे, पुतण्या,…

Read More

मालवण पंचायत समिती समोर उपोषण छेडणार…

संतोष राऊत:असगणी कुस्थळवाडी येथील मगांराग्रारोहयो अंतर्गत रस्ता कामाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी.. मालवण | प्रतिनिधी : मगांराग्रारोहयो – महाराष्ट्र अंतर्गतअसगणी कुस्थळवाडी ते तारभाटवाडी मुख्य रस्त्यास जोडणाऱ्या रस्ता कामाची चौकशी करण्याबाबतची लेखी तक्रार संतोष राऊत यांनी मालवण गटविकास अधिकारी आत्मज मोरे यांच्याकडे निवेदन माध्यमातून दिली होती, मात्र अपेक्षित न्याय न मिळाल्याने 23 सप्टेंबर रोजी मालवण…

Read More

सासोली ग्रामस्थ संघर्ष समितीच्या कार्यालयाचे संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन…!

⚡दोडामार्ग ता.२२-: दोडामार्ग तालुकावासिय व सासोली ग्रामस्थ संघर्ष समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर नेतृत्वात श्रीफळ फोडून करण्यात आले. सासोली संघर्ष समितीच्या एकजुटीच्या संघटनेचा विजय असो….! नाव ओरीजिन काम दुप्लिकेट..! कोण म्हणतो देणार नाय घेतल्याशिवाय राहणार नाय..! जमिन आमच्या हक्काची नाही.. कोणाच्या बापाची… ! आदी घोषणा देवुन सासोली ग्रामस्थांनी परीसर…

Read More
You cannot copy content of this page