एकजण गंभीर जख्मी; पोलीस घटनास्थळी दाखल
⚡सावंतवाडी ता.३१-: सावंतवाडी शिरोडा नाक्याजवळ दोन दुचाकी मद्ये भीषण अपघात झाला असून, या अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समजली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून, अधिक तपास करत आहेत.
