सायबर फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहा…
मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचे ग्रामसंवाद उपक्रमात आवाहन… मालवण दि प्रतिनिधीमोबाईलवर येणाऱ्या अनोळख्या लिंक्स किंवा फेक संदेश यांचा आपण वापर टाळणे आवश्यक आहे. सायबर फसवणूक समाजात वाढत आहे. यासाठी सर्वांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. आपल्याला कोणतीही शंका आल्यास नजीकचे पोलीस स्टेशन, पोलीस पाटील यांना त्वरित संपर्क साधावा. पोलीस प्रशासन सर्व ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभे…
