Headlines

मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिनी वरवडेत बाल आरोग्य शिबिर…

कणकवली : मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त २३ जुनला सकाळी १० वाजता वरवडे गावातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये बाल आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. यावेळी वरवडे ग्रामपंचायत आणि अॅड. अभिजीत सावंत यांच्या सौजन्याने सर्व शालेय विद्यार्थ्याना शालोपयोगी वस्तु, केक व खाऊ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला…

Read Full News

सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहेत कुठे ?

पालकमंत्री जिल्ह्यातील जनतेच्या सोयीसाठी आहेत की गैरसोयीसाठी ?:माजी आमदार परशुराम उपरकर यांचा सवाल.. कणकवली : पुणे जिल्ह्यातील मावळ येथील साकव दुर्घटनेनंतर पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साकवांचा आढावा घेतला. त्यानुसार ८१३ पैकी केवळ १६९ साकव सुस्थितीत असल्याचे पुढे आले. जिल्हाधिकारी किंवा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी फक्त दुरुस्ती आवश्यक असलेल्या साकवांची संख्या जाहीर केली. पण लोकांची…

Read Full News

सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांचा राष्ट्रवादीत प्रवेश…

सावंतवाडीसावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबई राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय येथे झालेल्या या प्रवेशावेळी श्री. वारंग यांना त्यांचा पक्षात योग्य मान सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही श्री. तटकरे यांनी दिली. उमाकांत वारंग हे सावंतवाडी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष होते. तसेच ते सावंतवाडी सहकारी पतपेढीचे संचालक, सावंतवाडी…

Read Full News

माजी कार्याध्यक्ष रेडकर गुरुजीना पाट हायस्कूलमध्ये आदरांजली…

कुडाळ : एस्. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी, पाट येथील एस्. एल्. देसाई विद्यालय , कै. एस्. आर्. पाटील कनिष्ठ महाविद्यालय तथा कै. डॉ.विलासराव देसाई कला, वाणिज्य व विज्ञान उच्च महाविद्यालय,कै. राधाबाई सामंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये माजी संस्था कार्याध्यक्ष कै. रामचंद्र रघुनाथ रेडकर (गुरुजी ) यांना पाट हायस्कुलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेमध्ये आदरांजली…

Read Full News

आरवलीमार्गे वेंगुर्ला – शिरोडा वाहतुक सुरु…

आरवलीमार्गे वेंगुर्ला – शिरोडा वाहतुक सुरु.. वेंगुर्ला प्रतिनिधी – आरवली वेतोबा देवस्थान समोरील पुलाचे बांधकाम सुरू असल्याने वेंगुर्ला आरवली मार्गे शिरोडा प्रवास सर्वच वाहनांसाठी पर्यायी मार्गाने करावा लागत होता. अखेर पुलाचे काम पुर्णत्वास आल्याने सोमवार दि. १६ जून पासून सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी तब्बल दोन महिने लागले.आरवली वेतोबा मंदिर…

Read Full News

सावंतवाडी उप कार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांची मळगाव येथील वीज ग्राहकांनी घेतली भेट…

सतत उदभवत असेलेल्या विजेच्या समस्यांबाबत केली सविस्तर चर्चा:येत्या आठ दिवसात समस्या सोडविण्याचे राक्षे यांनी दिले आश्वासन.. सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव येथील काही वीज ग्राहकांनी मळगावात हल्ली सतत उदभवत असेलेल्या विजेच्या समस्यांबाबत आज सावंतवाडी उप कार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांची भेट घेतली. यावेळी वीज ग्राहकांनी मळगाव येथील विजेच्या विविध समस्यांबाबत राक्षे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मळगाव…

Read Full News

पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे…

रवींद्र चव्हाण:आगामी काळात आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासाची नवी गंगा अवतरतांना दिसणार.. ⚡सावंतवाडी ता.१९-: जगाला अभिमान वाटेल असं राष्ट्र अर्थात आपला भारत देश घडवायचा असेल आणि देशाला आगामी काळात जागतिक स्तरावर महासत्ता बनवायचं असेल तर पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी त्यांना संपूर्ण स्तरावर ताकद देऊन त्यांचे हात बळकट करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन…

Read Full News

स्थानिक निवडणुकांसाठी महायुतीबाबत खास. नारायण राणे जो निर्णय घेतील तो मान्य…

दत्ता सामंत: शिवसेना पक्षाचा ५९ वा वर्धापन दिन मालवणात उत्साहात साजरा.. ⚡मालवण ता.१९-:शिवसेना भाजप महायुती जरी असली आणि आम्ही शिवसेनेत जरी असलो तरी खास. नारायण राणे हे आमचे प्रेरणास्थान आहे. राणे जो निर्णय घेतील त्याप्रमाणे चालणारी आम्ही मंडळी आहोत, त्यामुळे जिल्ह्यातील येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये खास. नारायण राणे महायुतीबाबत जो निर्णय घेतील तो आम्हाला…

Read Full News

गुन्हेगारी, अवैध धंदे रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस सक्षम…

कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक संजय दराडे यांनी व्यक्त केला विश्वास.. कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याची शांतप्रिय जिल्हा म्हणून ओळख आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे, अमलीपदार्थांची विक्री, गुन्हे रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस यंत्रणा सक्षम आहे. पोलीस यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी अनुभवी असून गुन्हेगारी नियंत्रणात आण्यासाठी सदैव तत्पर आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यात अवैध धंदे, अमलीपदार्थांची विक्री, गुन्हेगारी कंट्रोलमध्ये आलेली दिसेल,…

Read Full News

माड्याची वाडी विद्यालयाचा अभिनव उपक्रम…

शाळा प्रवेशाचे औचित्य.. कुडाळ : एस.के.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित माध्यमिक विद्यालय नेरूर माड्याची वाडी या प्रशालेत शाळेची सुरुवात एका अनोख्या उपक्रम द्वारे करण्यात आली. सर्व विद्यार्थांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.सुरुवातीला आठवी मध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. सर्व नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थाचे पुष्प देवून स्वागत करण्यात…

Read Full News

You cannot copy content of this page