श्वेता सतीश सामंत हिचा सीए परीक्षेत यश मिळविल्या बद्दल माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व भाजप पदाधिकाऱ्यांनी केला सत्कार…!
कणकवली : नुकत्याच झालेल्या (ICAI) institute of charted account) म्हणजे सी ए च्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण होत पदवी मिळविल्या बद्दल कणकवली शहरातील मधलीवाडी येथील श्वेता सतीश सामंत हिचा कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देत तिच्या घरी जाऊन सत्कार केला. यावेळी कणकवली चे माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, भाजपा…
