Headlines

बांद्यात चित्रकला व रंगभरणा स्पर्धेचे आयोजन…!

⚡बांदा ता.२४-: सांस्कृतिक कला-क्रीडा व समाज विकास मंडळ, कट्टा कॉर्नर बांदा यांच्या वतीने सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून चित्रकला व रंगभरणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार दि. २८ सप्टेंबर रोजी सायं. ४ वाजता होणार असून विविध गटांमध्ये आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत.स्पर्धेत केजी ते तिसरी, चौथी ते सातवी, आठवी ते बारावी आणि…

Read Full News

संत राऊळ महाराज महाविद्यालयात “करियर कट्टा-विद्यार्थी संवाद” कार्यशाळा…

कुडाळ : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे मंगळवारी राज्य समन्वयक यशवंत शितोळे यांनी भेट दिली. याप्रसंगी त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांना करिअर विषयक मार्गदर्शन केले. यावेळेस एकूण 122 विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमास करिअर कट्टा…

Read Full News

कुडाळ न. प. च्या नूतन इमारतीसाठी ५ कोटी…

न.प च्या विशेष बैठकीत सकारत्मक चर्चा कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या मंगळवारी झालेल्या विशेष सभेत न.पं.ची प्रशासकीय इमारत बांधण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. यासाठी शासनाकडून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, ही इमारत सध्या असलेल्या नगरपंचायतीच्या जागेवरच बांधण्याचा निर्णय विचाराधीन आहे. सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन आराखडा तयार करून पुढील निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले.ही विशेष सभा नगराध्यक्षा…

Read Full News

नाम.नितेश राणेंनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट…

रेल्वे बाबत विविध थांबा बाबत केली चर्चा:मडगाव एक्सप्रेस कणकवली तर मांडवी एक्स्प्रेस नांदगाव येथे थांबा मिळण्याची मागणी.. सिंधुदुर्ग :दिल्ली येथे आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग व कोकणातील महत्त्वाच्या रेल्वे प्रश्नांवर चर्चा केली. कोकणातील रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण, सिंधुदुर्ग व परिसरातील स्थानकांवर १६ एक्सप्रेस गाड्यांचे थांबे, कोयंबतूर, नागरकोइल व मडगाव एक्सप्रेसचा कणकवली येथे…

Read Full News

आजच्या धकाधकीच्या जीवनात भजनातून होणारे नामस्मरण पुढील पिढ्यांना दिशादर्शक ठरणार…

दत्ता सामंत:मालवण बाजारपेठेतील संतसेना महाराज मार्गावरील भैरवी देवालयातील भजन महोत्सवाचे थाटात उद्घाटन.. ⚡मालवण ता.२३-:देवी भैरवी बाळगोपाळ मित्रमंडळाने सलग तेरा वर्षे भजन सेवेतून देवीची आराधना आणि आशीर्वाद मिळविलेले आहेत. नाभिक समाज बांधवांची एकी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भजन महोत्सव सारख्या उपक्रमातून परमेश्वर भेटीचा आनंद भजनात तल्लीन होणाऱ्या भाविकांना होत असतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात भजनातून होणारे नामस्मरण…

Read Full News

आजच्या धकाधकीच्या जीवनात भजनातून होणारे नामस्मरण पुढील पिढ्यांना दिशादर्शक ठरणार…

दत्ता सामंत:मालवण बाजारपेठेतील संतसेना महाराज मार्गावरील भैरवी देवालयातील भजन महोत्सवाचे थाटात उद्घाटन.. ⚡मालवण ता.२३-:देवी भैरवी बाळगोपाळ मित्रमंडळाने सलग तेरा वर्षे भजन सेवेतून देवीची आराधना आणि आशीर्वाद मिळविलेले आहेत. नाभिक समाज बांधवांची एकी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भजन महोत्सव सारख्या उपक्रमातून परमेश्वर भेटीचा आनंद भजनात तल्लीन होणाऱ्या भाविकांना होत असतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात भजनातून होणारे नामस्मरण…

Read Full News

दुचाकीवरून पडल्याने शासकीय महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू…

सिंधुदुर्गनगरी येथील प्रकार:खड्ड्यांमुळे गेला जीव.. ओरोस ता २३सिंधुदुर्गनगरी येथील डॉन बॉस्को समोरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात मंगळवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान बाईक आदळली व मागे बसलेल्या हेमलता धोंडू कुडाळकर या फेकल्या गेल्या. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या कुडाळ येथील रहिवासी व सिंधुदुर्गनगरी येथील सहाय्यक लेखाधिकारी असून कुडाळ…

Read Full News

मालवणात ‘वीरांगना – भारतीय स्त्री योद्ध्यांची शौर्यगाथा’ वेशभूषा स्पर्धेचे आयोजन…

⚡मालवण ता.२३-:मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग कला व वाणिज्य आणि देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालय, मालवण यांच्या वतीने पर्यटन सप्ताह २०२५-२६ निमित्ताने मालवण महिला विकास कक्ष व सांस्कृतिक विभाग तसेच स्वराज्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयातील कै. नरहरी प्रभूझांट्ये सभागृहात “वीरांगना – भारतातील शूर स्त्री योद्ध्या” वेशभूषा स्पर्धा विद्यार्थिनी…

Read Full News

भोगलेवाडी येथील उबाठा कार्यकर्ते व ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश…

⚡मालवण ता.२३-:शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत माळगाव भोगलेवाडी येथील उबाठा शिवसेना कार्यकर्ते व अनेक ग्रामस्थांनी शिंदे गट शिवसेनेते प्रवेश केला. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून झालेल्या पक्षप्रवेश प्रसंगी शिवसेना पदाधिकारी छोटू ठाकुर, बाबू आंगणे, संतोष पालव, पिंट्या गांवकर, अनंत भोगले, शामा चव्हाण, बाबू परब यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळीमाळगाव भोगलेवाडी येथील नारायण…

Read Full News

भगवती मंदिर धमापूर येथे नवरात्रौत्सवाची धूम…!

⚡मालवण ता.२३-:देवी भगवती मंदिर, धामापूर येथे देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने सोमवार, २२ पासून नवरात्र उत्सव कार्यक्रमाला प्रारंभ झाला आहे. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून गुरुवार, २ ऑक्टोबरपर्यंत हा उत्सव सुरू राहणार आहे.यानिमित्त दररोज स्थानिक भजने होणार आहेत. मंगळवार, २३ रोजी श्रीकृष्ण प्रासादिक भजन मंडळ, आनंदव्हाळ यांचे भजन, बुधवार, २४ रोजी ब्राह्मणदेव भजन मंडळ,…

Read Full News

You cannot copy content of this page