Headlines

सिंधुदुर्ग ओबीसी संघटनेच्या आंदोलनाची सांगता…

ओबीसी एकजुटीचा केला एल्गार.. कुडाळ : नागपूर येथे ओबीसी आरक्षणासाठी ऑक्टोबर महिन्यात महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघातर्फे मंगळवार आणि बुधवारी झालेल्या दोन दिवशीय ओबीसी आणि आरक्षित समाज आंदोलनाची आज सांगता झाली. या दोन दिवसात जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या नेत्यांनी आणि विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा…

Read Full News

स्थानिक विक्रेत्यांना हटवून परप्रांतीयांना जागा…

मनसेचे राजू कासकर आक्रमक: आंदोलनाचा दिला इशारा. ⚡सावंतवाडी ता.२४-: सावंतवाडी शहरात स्थानिक भाजी आणि मासे विक्रेत्यांवर नगर पालिकेकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र निषेध व्यक्त केला आहे. परप्रांतीय विक्रेत्यांना अभय दिले जात असताना स्थानिक विक्रेत्यांवर होणार्या अन्यायावर तातडीने तोडगा काढला जावा अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे शहराध्यक्ष राजू कासकर…

Read Full News

नट वाचनालय, बांदा यांच्या वतीने आयोजित श्रीरामरक्षा प्रकट वाचन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न…!

⚡बांदा ता.२४-: डॉ. संजय काशिनाथ बर्वे, इन्सुली पुरस्कृत आणि त्यांच्या मातोश्री (कै.) श्रीमती शोभना काशिनाथ बर्वे यांच्या स्मरणार्थ तसेच झाली.कार्यक्रमाच्या व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, प्रमुख पाहुणे टीजेएसबी बँक, बांदा शाखेचे शाखाधिकारी अवधूत लोके, सौ. मृणाल बर्वे, वाचनालयाचे उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, संचालक शंकर नार्वेकर, महिला सदस्या सौ. स्वप्निता सावंत, जि.प. केंद्रशाळा…

Read Full News

बांद्यात रविवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन…!

⚡बांदा ता.२४-: सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत बांदा परिसरातील रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा, रोटरी क्लब ऑफ बांदा आणि मराठा समाज बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच एसएसपीएम हॉस्पिटल पडवे यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर येत्या शनिवारी दिनांक २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सार्वजनिक नवरात्र…

Read Full News

कणकवली महाविद्यालयात रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम…

कणकवली : राष्ट्रीय सेवा दिनानिमित्त उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने कणकवली महाविद्यालयात रस्ता सुरक्षा मोहिमेअंतर्गत विशेष जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात परि. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष लोकरे यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देत वाहन चालविताना परवाना, हेल्मेट, सीटबेल्ट, वेगमर्यादा पाळणे आणि मोबाईलचा वापर टाळणे याबाबत मार्गदर्शन केले. सहायक मोटार वाहन…

Read Full News

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये उद्या ‘जागतिक फार्मासिस्ट दिन’, सहा.आयुक्त शशिकांत यादव राहणार उपस्थित…

⚡सावंतवाडी ता.२४-: यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी आणि सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या २५ सप्टेंबर रोजी जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा केला जाणार आहे. संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येणाऱ्या या दिनाची उद्यासाठी थीम “थिंक हेल्थ, थिंक फार्मासिस्ट” अशी आहे._ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, अन्न व…

Read Full News

अ. भा. साने गुरुजी कथामाला मालवणचे आदर्श कथामाला पुरस्कार जाहीर…

माध्यमिक विभागात रामगड हायस्कूल तर प्राथमिक विभागात चिंदर बाजार.. ⚡कुडाळ ता.२४-: अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचे ‘आदर्श कथामाला शाखा पुरस्कार’ नुकतेच जाहीर झाले असून माध्यमिक विभागातून प्रगत विद्यामंदिर रामगड हायस्कूल तर प्राथमिक विभागातून आकारी ब्राह्मण विद्यामंदिर, चिंदर बाजार शाळेची निवड झाली आहे. आदर्श कथामाला निरीक्षण आणि निवड समितीचे अध्यक्ष सदानंद मनोहर कांबळी यांनी…

Read Full News

ओरोस येथे घडलेली घटना दुर्दैवी…

संदीप गावडे:जर्मनी येथील नोकऱ्यांबाबत राज्य शासन चौकशी करेल,युवराज लखमराजे भोंसले.. ⚡सावंतवाडी ता.२४-: ओरोस येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. सरकारी अधिकारी असलेल्या महिलेला यात प्राण गमवावा लागला याच दुःख आहे‌. येथील रस्त्यांची अवस्था यापेक्षा वाईट होती. सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना रविंद्र चव्हाण यांनी हा बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न केला, आताही होत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांचही…

Read Full News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिनी जिल्हास्तरीय ‘नमो युवा रथ’चे आयोजन…

युवराज लखमराजे भोंसले व संदीप गावडे यांची माहिती:आरोग्य, नशा मुक्तीचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम.. ⚡सावंतवाडी ता.२४-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिनी जिल्हास्तरीय ‘नमो युवा रथ’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मॅरेथॉन स्पर्धेच आयोजन करण्यात आले असून आरोग्य, नशा मुक्तीचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. ड्रग्सबाबत जनजागृती यातून केली जाणार आहे….

Read Full News

अस्मिता खेलो इंडिया किक बॉक्सिंग स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या खेळाडूंचे यश…

⚡ओरोस ता २४-: मिनिस्ट्री ऑफ युथ अफेयर्स अँड स्पोर्ट्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया आयोजित सातारा येथे झालेल्या अस्मिता खेलो इंडिया वुमन्स लीग स्पर्धेमध्ये सिंधुदुर्गातील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले.या स्पर्धेमध्ये बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली च्या क्रीडा शिक्षिका चित्राक्षा मुळये यांनी रौप्य पदक प्राप्त केले. डॉन बॉस्को इंग्लिश मीडियम स्कूल ओरोस…

Read Full News

You cannot copy content of this page