भोगलेवाडी येथील उबाठा कार्यकर्ते व ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश…

⚡मालवण ता.२३-:
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत माळगाव भोगलेवाडी येथील उबाठा शिवसेना कार्यकर्ते व अनेक ग्रामस्थांनी शिंदे गट शिवसेनेते प्रवेश केला.

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून झालेल्या पक्षप्रवेश प्रसंगी शिवसेना पदाधिकारी छोटू ठाकुर, बाबू आंगणे, संतोष पालव, पिंट्या गांवकर, अनंत भोगले, शामा चव्हाण, बाबू परब यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी
माळगाव भोगलेवाडी येथील नारायण जयराम राणे, रामचंद्र तांबे, राजेंद्र भोगले, रामचंद्र भोगले, बळीराम भोगले, चंद्रकांत भोगले, बाळकृष्ण मुळये, विलास भोगले, चंद्रकांत भोगले, सुभाष भोगले, रामचंद्र भोगले, गोविंद भोगले, मोहन भोगले, संभाजी भोगले, चंद्रकांत भोगले, अजित भोगले, रॉबी फर्नांडीस, दत्ताराम भोगले, विलास भोगले, रामदास परब, सुरेश परब, तुनेश परब, नागेश परब, सचिन परब, अनिल भोगले, गणेश भोगले, समीक्षा भोगले, गौरी भोगले, क्षमिका भोगले, उर्मिला भोगले, वनिता भोगले, बबीता मुळये, शारदा भोगले, चित्रा भोगले, रुचिता भोगले, राजेश्री भोगले, दीपिका भोगले, स्वाती तांबे यांसह ग्रामस्थांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

You cannot copy content of this page