Headlines

जिल्हास्तरीय दिव्यांग तक्रार निवारण समितीची २९ सप्टेंबरला बैठक…

कणकवली : दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ मधील कलम २३ अन्वये जिल्हास्तरावरील दिव्यांग तक्रार निवारण समितीची बैठक २९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १२ वाजता पंचायत समिती, कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) तथा समितीचे सदस्य-सचिव, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या पत्रानुसार ही बैठक दूरदृश्य प्रणाली (व्हिडिओ कॉन्फरन्स) द्वारे पार पडणार आहे. दिव्यांग…

Read Full News

दयानंद कुबल यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांची घेतली सदिच्छा भेट…!

⚡बांदा ता.२५-: कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष आणि समाजकार्यातून राज्यभर आपली स्वतंत्र छाप उमटवणारे दयानंद कुबल यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि युवकांशी संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना आपल्या कार्यकौशल्याने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने तृप्ती घोडमिसे यांनी समाजाच्या विविध…

Read Full News

भोसले फार्मसी कॉलेजमध्ये ‘जागतिक फार्मासिस्ट दिन’ उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.२६-: यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन आज मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. फार्मा लोगो, फार्मा स्लोगन, फार्मा रांगोळी अशा विविध स्पर्धांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळाला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेला ‘फार्मासिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार यावर्षी देवगड येथील ज्येष्ठ फार्मासिस्ट श्रीपाद कुळकर्णी यांना प्रदान करण्यात आला. सत्तर वर्षांहून अधिक काळ त्यांचे कुटुंब…

Read Full News

अपघाती मृत्यू कारणीभूत ठरल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता…!

⚡सावंतवाडी ता.२६-: श्रीः विनय मंगेश आळवे, रा. कांबळेवीर, ता. वेंगलां यांची हयगयीने व अविचाराने वाहन चालवून अपघात केल्याप्रकरणी मे. चिफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सौ. पाटील न्यायाधीश यांनी आरोपीची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपी तफै अँड. अनिल कृष्णा निरवडेकर, अँड.गणेश प्रकाश चव्हाण, अँड. दत्प्रसाद विभास ठाकर, अँड.. प्रितेश गवस व अँड. केतन जाधव यांनी काम…

Read Full News

अजय सावंत यांनी विक्रांत सावंत यांची भेट घेत केले अभिनंदन…

सावंतवाडी : सिंधुदुर्गच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्व. भाईसाहेब सावंत आणि स्वर्गीय विकास सावंत यांनी चालवलेला वारसा विक्रांत सावंत निश्चितच पुढे नेतील अशा शुभेच्छा माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विक्रांत सावंत यांना दिल्या. आमदार केसरकर यांनी आज विक्रांत चव्हाण यांची भेट घेत त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले.सावंतवाडी…

Read Full News

भाजप च्या सेवा पंधरवडा सप्ताहानिमित्त वरवडे येथे कार्यकर्त्यांनी केले वृक्षारोपण…!

⚡कणकवली ता.२६-:भारताचे लोकप्रिय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा सप्ताहाचे औचित्य साधून वरवडे फणसनगर बूथ क्रमांक २६० येथे प्राथमिक शाळेमध्ये पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती, व शाळा परिसर स्वच्छता अभियान व शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी माजी सभापती श्री प्रकाश सावंत ,भाजप उपतालुकाध्यक्ष श्री सोनु सावंत, ॲड.श्री.अभिजित सावंत, उपसरपंच श्री.अमोल बोंद्रे, शक्ती केंद्रप्रमुख…

Read Full News

मालवण शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत…

अन्यथा तीव्र आंदोलन करू :महेंद्र म्हाडगुत व ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा इशारा.. ⚡मालवण ता.२५-:मालवण शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्त्यारीत येणाऱ्या कचेरी ते भरड ते देऊळवाडा या रस्त्यावरील खड्डे गणेश चतुर्थीपूर्वी नित्कृष्ट पद्धतीने बुजविले गेल्याने या खड्ड्यांमधील सिमेंट उखडून खड्डे जैसे थे बनले आहेत. खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत असून रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे…

Read Full News

पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचा शुक्रवार २६ रोजीचा जिल्हा दौऱ्यावर…!

⚡सिंधुदुर्ग दि.२५-: राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे शुक्रवारी २६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे – शुक्रवारी सकाळी १०.३० वा. ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथून मोटारीने ओरोसकडे प्रयाण, सकाळी ११.०० वा. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १५० दिवसांचा कार्यक्रमाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विभागांचा आढावा…

Read Full News

बौद्ध समाजाच्या घराच्या जमिनी मालकीच्या करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी…

सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचे आदेश:मुंबईत सांविधानी हितकारिणी महसंघा सोबत झाली बैठक.. ओरोस ता २५पिढ्यानपिढ्या बौद्ध वस्तीत राहत असूनही घर असलेली जागा त्यांच्या मालकीची नाही. अशा बौद्ध कुटुंबांच्या नावावर त्या जमिनी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तात्काळ बैठक घ्यावी, असे आदेश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सिंधुदुर्ग संविधानी हितकारणी महसंघा सोबत झालेल्या बैठकीत दिले आहेत….

Read Full News

देवगड मत्स्य महाविद्यालयाच्या मंजुरीचा मार्ग मोकळा…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली खास बाब म्हणून इतिवृत्ताला मान्यता:मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या मागणीला यश… ⚡मुंबई दि.२५-:देवगड तालुक्यात मत्स्य महाविद्यालय होण्यासाठी खास बाब म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतिवृत्ताला मान्यता दिली आहे. यामुळे हे मत्स्य विद्यालय स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मत्स्यव्यवसाय व बंदर विकास तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी…

Read Full News

You cannot copy content of this page