⚡कणकवली ता.२६-:
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा सप्ताहाचे औचित्य साधून वरवडे फणसनगर बूथ क्रमांक २६० येथे प्राथमिक शाळेमध्ये पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती, व शाळा परिसर स्वच्छता अभियान व शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी माजी सभापती श्री प्रकाश सावंत ,भाजप उपतालुकाध्यक्ष श्री सोनु सावंत, ॲड.श्री.अभिजित सावंत, उपसरपंच श्री.अमोल बोंद्रे, शक्ती केंद्रप्रमुख श्री.सदा चव्हाण, श्री. नाना देसाई, श्री संतोष पुजारे, ग्राम. सदस्य काका कदम, महिला सदस्य मानसी मेस्त्री, बुथ प्रमुख विलास शिंदे, शिवदास सादये , मंदार मेस्त्री, आनंद घाडीगांवकर, नंदु सावंत, मंगेश मेस्त्री, सुनिल सावंत, सत्यवान मेस्त्री, संतोष उबारे, ओंकार मेस्त्री आणि शिक्षकवृंद,पालकवर्ग व विदयार्थी उपस्थित होते.*
भाजप च्या सेवा पंधरवडा सप्ताहानिमित्त वरवडे येथे कार्यकर्त्यांनी केले वृक्षारोपण…!
