अपघाती मृत्यू कारणीभूत ठरल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता…!

⚡सावंतवाडी ता.२६-: श्रीः विनय मंगेश आळवे, रा. कांबळेवीर, ता. वेंगलां यांची हयगयीने व अविचाराने वाहन चालवून अपघात केल्याप्रकरणी मे. चिफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सौ. पाटील न्यायाधीश यांनी आरोपीची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपी तफै अँड. अनिल कृष्णा निरवडेकर, अँड.गणेश प्रकाश चव्हाण, अँड. दत्प्रसाद विभास ठाकर, अँड.. प्रितेश गवस व अँड. केतन जाधव यांनी काम पहिले.

You cannot copy content of this page