घोटगेवाडीत हत्तींचा धुडगूस; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान…
⚡दोडामार्ग ता.३१-: तालुक्यातील घोटगेवाडी परिसरात पाच हत्तींच्या कळपाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला. गणेश टस्करसह या कळपाने विठ्ठल शंभू गोवेकर व नारायण महाबळेश्वर भणगे यांच्या बागेत घुसून नारळ, सुपारी व केळीची झाडे उपटून टाकली.मंगळवारी रात्री ८ ते १ या वेळेत तब्बल पाच तास हत्ती बागेत होते. २०१९ च्या महापुरानंतर पुन्हा उभी केलेली बागायत उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी…
