राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात रामगड हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश…
⚡मालवण ता.०१-:राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे क्षेत्रीय शिक्षा संस्थान(आर.आई.ई.) श्यामला हिल्स भोपाळ,मध्यप्रदेश या ठिकाणी आयोजित राष्ट्रीय स्तर विज्ञान प्रदर्शनात मालवण तालुक्यातील रामगड येथील प्रगत विद्यामंदिरच्या ओमतेज उल्हास तारी व तन्मय बाबु परब या विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना सादर केलेल्या ‘Waste is Best’ या प्रतिकृतीला महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्कृष्ट प्रतिकृतीचा मान तसेच पेटेंन्ड साठी रजिस्ट्रेशन…
