Headlines

मेढा येथील जय गणेश मंदिराचा २१ वा वर्धापन दिन ; विविध कार्यक्रमांचे आयोजन…

⚡मालवण ता.१९-:मालवण मेढा येथे ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी उभारलेल्या आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या जय गणेश मंदिराचा २१ वा वर्धापनदिन सोहळा दि. १९ ते २३ जानेवारी या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सोमवार दि. १९ जानेवारी रोजी सायंकाळी ४ ते ५.३० वाजता नांदी व…

Read Full News

रामेश्वर वाचन मंदिर आचरेच्या मालवण तालुकास्तरीय ‘कथाकथन स्पर्धेत दिव्या गावकर प्रथम…

⚡मालवण ता.१९-:श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या संस्थेने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मालवण तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत -कु. दिव्या नितीन गावकर -आचरा हिने प्रथम क्रमांक मिळविला आचरे येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिराच्यावतीनेमालवण तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे द्वितीय क्रमांक – कु. नंदिनी परेश बाईत –…

Read Full News

देवगडमध्ये जि.प व पं स निवडणुकीसाठी २६ अर्जांचे वितरण मात्र एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही…

⚡देवगड ता.१९-:जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर देवगड तालुक्यात आज सोमवार (१९ जानेवारी २०२६) रोजी इच्छुक उमेदवारांना 26 नामनिर्देशन अर्जांचे अधिकृत वितरण करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, गटासाठी एकूण १२ तर गणासाठी १४ नामनिर्देशन अर्ज वितरित करण्यात आले. गट व गण मिळून एकूण २६ अर्जांचे वितरण पूर्ण झाले आहे. गटासाठी वितरित अर्जांमध्ये…

Read Full News

माघी गणेश जयंतीनिमित्त सिंधुदुर्गनगरीत २० ते २३ जानेवारीदरम्यान सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…

⚡सिंधुदुर्गनगरी ता १९-:शासकीय निवासी संकुल मित्र मंडळ सिंधुदुर्गनगरीच्या वतीने माघी गणेश जयंती निमित्त २० जानेवारी ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय निवासी संकुल मित्र मंडळ सिंधुदुर्गनगरीच्या वतीने जिल्हाधिकारी वसाहत सिंधुदुर्गनगरी येथे प्रतिवर्षीप्रमाणे मिती माघ शुद्ध चतुर्थी गुरुवार २२ जानेवारी २०२६ रोजी माघी गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात येणार…

Read Full News

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वज विक्रीवर कठोर कारवाईची मागणी…

हिंदू जनजागृती समितीचे पोलीस प्रशासनाला निवेदन.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता १९-: प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिकपासून बनविलेले राष्ट्रध्वज विक्रीस ठेवून राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करत हिंदू जनजागृती समितीने सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. प्लास्टिक बंदी असतानाही दुकाने तसेच ऑनलाइन माध्यमांतून प्लास्टिकचे राष्ट्रध्वज, टी-शर्ट व इतर वस्तूंची विक्री सुरू असल्याने राष्ट्रध्वजाचा…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३८ वा व्यापारी एकता मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा ३१ रोजी तर १ फेब्रुवारीला फिश फूड अँड फन फेस्टिवल…

⚡देवगड ता.१९-:सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा 38 वा व्यापारी एकता मेळावा 31 जानेवारी रोजी देवगड तालुका व्यापारी संघाच्या वतीने शेठ मग हायस्कूलच्या प्रांगणात सपन्न होणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन रवींद्र माणगावे (अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंड अँड ऍग्री) यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख वक्ते म्हणून रामभाऊ भोगले (चेअरमन अप्लायमेंट इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ग्रुप माजी अध्यक्ष…

Read Full News

रब्बी पिकांच्या ई-पीक पाहणीसाठी 24 जानेवारीपर्यंत मुदतवाढ…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१९-: ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपच्या साहाय्याने रब्‍बी हंगाममध्‍ये ई-पीक पाहणी करण्याची मुदत दिनांक 14 जानेवारी 2026 पर्यंत होती. तथापि, काही शेतकरी यांची ई-पीक पाहणी करणे शिल्‍लक असल्याकारणाने शेतकरी स्‍तरावरून पीक नोंदणीसाठी दिनांक 24 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्‍यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिली आहे.सर्व शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलद्वार ७/१२ उताऱ्यावर शेतात…

Read Full News

महाराणी ताराराणी यांच्या कर्तृत्वामुळे मराठा साम्राज्याचा भगवा ध्वज डौलाने फडकत राहिला…

डॉ. ज्योती तोरसकर:श्री शिवाजी वाचन मंदिरच्या व्याख्यानमालेत डॉ. ज्योती तोरसकर यांचे प्रभावी विवेचन संपन्न.. ⚡मालवण ता.१९-:छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्यावर जेव्हा मोगलांचे सर्वात मोठे संकट आले तेव्हा महाराणी ताराराणी यांनी आपल्या अजोड शौर्याने, धैर्याने स्वराज्याची धुरा सांभाळली. छत्रपती राजाराम महाराज यांच्या निधनानंतर स्वराज्यावर निराशेचे ढग होते तेव्हा ज्या स्वराज्याच्या ढाल बनून…

Read Full News

सोनुर्ली प्रिमियर लीगमध्ये भवानी स्पोर्ट्स संघ महाविजेता…

दादा नाईक यांची वादळी खेळी ; मालिकाविराचा पटकाविला सन्मान… ⚡सावंतवाडी ता.१९-:नवयुवक कला क्रीडा मंडळ सोनुर्ली पाक्याचीवाडी आयोजित सोनुर्ली प्रीमियर लीग पर्व ८ चा महाअंतिम सामन्यात दादा नाईक या खेळाडूच्या तडाखेबाज फलदांजीच्या जोरावर २४ बाॅलमध्ये ८५ धावाचे कठीण आव्हान पुर्ण करत भवानी स्पोर्ट्स संघ महाविजेता ठरला तर उपविजेता संघ ठरला तो राॅयल स्ट्रायकर्स सोनुर्ली. दोन्ही संघाना…

Read Full News

जनता हीच बॅ. नाथ पै यांच्या आयुष्याची सर्वोत्तम विचारधारा…

जयप्रकाश चमणकर:बॅ नाथ पै यांची ५५ वी पुण्यतिथी आणि शिक्षण संस्थेचा २३ वा वर्धापन दिन साजरा.. ⚡कुडाळ ता.१९-: जनता हीच आपल्या आयुष्याची सर्वोत्तम विचारधारा मानून जगलेले, भोळ्या भाबड्या कोकणी लोकांवर मनापासून प्रेम करणारे व त्यांच्या अभ्युदयाचा ध्यास घेणारे बॅरिस्टर नाथ पै हे खऱ्या अर्थाने लोकनेते होते, असे उद्गार ज्येष्ठ समाजवादी समाजसेवक जयप्रकाश चमणकर यांनी काढले….

Read Full News

You cannot copy content of this page