Headlines

सावंतवाडीला ‘मॉडेल शहर’ बनवणार…

नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले:स्वच्छता, पाणी, आरोग्य, वाहतूक व विकास प्रकल्पांचा सर्वांगीण रोडमॅप केला सादर तर रजेवर गेले तरी कार्यरत राहणार.. ⚡सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेचा कारभार हाती घेतल्यानंतर एक महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाचा ‘रोडमॅप’ सादर केला. सावंतवाडी हे माझे कुटुंब असून, शहराला राज्यातील एक ‘मॉडेल शहर’ बनवण्यासाठी मी…

Read Full News

तिरोडा येथे २२ रोजी माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२०-: तिरोडा येथील श्री देव महादेव मंदिर येथे गुरुवार दिनांक २२ जानेवारीला माघी गणेश जयंती उत्सव चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी ८:०० वाजता श्री गणपतीवर महाअभिषेक दुपारी ११.३० वाजता महाआरती व त्यानंतर तीर्थप्रसाद, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, रात्रौ ८:०० वाजता श्री दत्तकृपा भजन मंडळ तिरोडा – बामणवाडी व रात्रौ ९:०० वाजता श्री…

Read Full News

आरोस विद्या विहार इंग्लिश स्कूलमध्ये संस्थापक अध्यक्ष स्मृतिदिन साजरा…

⚡सावंतवाडी ता.२०:- आरोस शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोसचे संस्थापक अध्यक्ष कै.आनंद पांगम यांचा १४ वा स्मृतिदिन विद्यालयात साजरा करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष महादेव पांगम,शालेय समिती अध्यक्ष हेमंत कामत,पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा हर्षा मडुरकर,मुख्याध्यापक सदाशिव धुपकर,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.याप्रसंगी विद्यालयातील गुणवंत विदयार्थ्यांचा गुणगौरव…

Read Full News

आडेली पंचायत समिती मतदार संघासाठी सुभाष बोवलेकर हे भाजपाकडून इच्छुक…

⚡वेंगुर्ला ता.२०-: वेंगुर्ला तालुक्यातील आडेली पंचायत समिती मतदार संघासाठीमठ सोसायटीचे चेअरमनसुभाष चंद्रकांत बोवलेकर हे भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक आहेत. सोमवारी रात्री मठ येथील स्वयंभू मंगल कार्यालय येथेभारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा झाली असून हिरवा कंदील देण्यात आला आहे, असे मठ येथील भाजपा पदाधिकारी यांनी सांगितले.या बैठकीस मठ सरपंचा रुपाली नाईक,…

Read Full News

उपजिल्हा रुग्णालय अहवालावर तातडीची कार्यवाही करा…

कृती समितीची नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्याकडे मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२०-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समिती, सावंतवाडीच्या माध्यमातून नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांची भेट घेत सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयासंदर्भातील समितीचा अहवाल शासनाने स्वीकारुन तातडीने कार्यवाही करण्याची तसेच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसंदर्भात भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ठराव घेण्याची मागणी केली. याला नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कृती समितीन‌ दिलेल्या…

Read Full News

पेंडूर जि. प. मतदार संघातील भाजपच्या २६ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे…

⚡मालवण ता.२०-:जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप – शिवसेना युतीचे जागावाटप जाहीर झाल्या नंतर भाजप मध्ये नाराजी नाट्य सुरु असतानाच मालवण तालुक्यातील पेंडूर जिल्हा परिषद मतदार संघातील भाजपच्या २६ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. जिल्हा परिषद प्रभारी सतीश वाईरकर यांच्या माध्यमातून तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्याकडे राजीनामे सुपूर्द करण्यात आले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे….

Read Full News

वेंगुर्ला मच्छिमार्केटचे विस्तारीकरण वर्षभरात…

नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांची माहिती ⚡वेंगुर्ला ता.१९-: वेंगुर्ला सागररत्न मच्छिमार्केट अद्ययावत असे साकारले असले तरी मच्छिमार विक्रेत्यांची संख्या पाहता जागा अपुरी पडत असल्याने काही समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे आपल्या येथील मच्छीविक्रेत्या महिलांना अधिक चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टीने मत्स्य व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून येत्या वर्षभरात मच्छिमार्केटचे विस्तारिकरण करण्यात येणार…

Read Full News

लहान मुलांमधून उद्याचा सुसंस्कृत नागरिक आणि चांगला कलाकार घडू शकतो…

नगराध्यक्ष संदेश पारकर:सम्मेद किडरगार्टन प्री-स्कूलचा वार्षिक दिन उत्साहात साजरा.. ⚡कणकवली ता.१९-: लहान वयातच मुलांना शिक्षणासोबत कला, सांस्कृतिक कार्यक्रम, वेशभूषा आणि खेळ यांची ओळख झाल्यास शिक्षणाची ओढ निर्माण होते. या मुलांमधून उद्याचा सुसंस्कृत नागरिक आणि चांगला कलाकार घडू शकतो. महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले यांचे विचार व कार्य लहान मुलांच्या मनात रुजवणे आवश्यक असून योग्य मार्गदर्शन मिळाल्यास…

Read Full News

दुचाकी घसरून अपघात ; तरूण ठार…

बिडवाडी मार्गावर झाला अपघात.. कणकवली : कणकवली ते बिडवाडी मार्गावर दुचाकी घसरून झालेल्‍या अपघातात मूळ विजापूर सध्या राहणार जामसंडे येथील सुनील मल्‍हारी भिसे (वय २०) हा ठार झाला आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला. सुनील हा दुचाकीच्या मागे बसला होता. या घटनेत दुचाकी चालक अरूण शेंडगे याला कोणतीही दुखापत झाली नाही.जामसंडे येथे राहणारे…

Read Full News

मेढा येथील जय गणेश मंदिराचा २१ वा वर्धापन दिन ; विविध कार्यक्रमांचे आयोजन…

⚡मालवण ता.१९-:मालवण मेढा येथे ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी उभारलेल्या आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या जय गणेश मंदिराचा २१ वा वर्धापनदिन सोहळा दि. १९ ते २३ जानेवारी या पाच दिवसांच्या कालावधीमध्ये साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सोमवार दि. १९ जानेवारी रोजी सायंकाळी ४ ते ५.३० वाजता नांदी व…

Read Full News

You cannot copy content of this page