विद्या विकास हायस्कूल आरोस चा स्तुत्य उपक्रम…
महिलांसाठी हळदी कुंकू समारंभा बरोबरच नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.२०-: आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल प्रशालेत महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाबरोबरच हळदी कुंकू समारंभसाठी येणाऱ्या सर्व महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.या नेत्र शिबिरासाठी कोंडूरे येथील सामाजिक कार्यकर्ते अर्जुन मुळीक यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने…
