अशोक दळवी यांच्याकडून आमदार निलेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.१७-: शिंदे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी आमदार निलेश राणे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

आमदार राणे यांचा वाढदिवस आज जिल्हाभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

You cannot copy content of this page