Headlines

माघी गणेश जयंती मंडळाच्या भक्तीगीत गायन व धार्मिक कथाकथन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.२१-:माघी श्री गणेश जयंती उत्सव मंडळ, मालवण आयोजित भक्तीगीत गायन व धार्मिक कथाकथन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शनिवार दि. २४ जानेवारी रोजी सायं. ४ वाजता माघी श्री गणेश मंदिर रंगमंच येथे होणार आहे. भक्तीगीतगायन स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – या स्पर्धेत गट क्र. १ (बालवाडी) प्रथम – राधा राजशेखर मेस्त्री (रोझरी…

Read Full News

सावंतवाडीत गॅस पाईपलाईन सेवेचा शुभारंभ…

नागरिकांना मोठा दिलासा: नगरसेवक अजय गोंदावळे यांच्या प्रभागातून करण्यात आला शुभारंभ.. ⚡सावंतवाडी ता.२१-:सावंतवाडी शहरात अखेर गॅस पाईपलाईन सेवेचा आज अधिकृत शुभारंभ झाला असून त्यामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले पाईपलाईन टाकण्याचे काम अखेर पूर्णत्वास गेले आहे. या नव्या सेवेमुळे आता नागरिकांना घरपोच गॅसची सुलभ व सुरक्षित सुविधा उपलब्ध होणार आहे….

Read Full News

महेश सारंग मोठ्या मताधिक्याने विजयी होणार…

पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा विश्वास: निवासस्थानी आयोजित बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡सावंतवाडी ता.२१-: भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस मा. महेशजी सारंग यांनी काल कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर त्यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीसाठी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. ही गर्दी केवळ संख्येची नव्हे, तर तीजनतेचा महेशजी सारंग यांच्यावर…

Read Full News

वेंगुर्ला ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुखपदी निलेश चमणकर यांची निवड…

⚡वेंगुर्ला ता.२०-: ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये तसेच उद्धव ठाकरे पक्ष संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर व सचिब माजी खा. विनायक राऊत यांच्या आदेशानुसारवेंगुर्ला तालुका ठाकरे शिवसेना प्रभारी तालुकाप्रमुखपदी निलेश जयप्रकाश चमणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दिली. तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही…

Read Full News

मोफत महाआरोग्य शिबिर संपन्न…

कोकण संस्था व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान यांचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.२०-: कोकण कला व शिक्षण विकास संस्था आयोजित तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी, सिंधुदुर्ग येथे करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरामध्ये गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. या शिबिरामध्ये किशोरवयीन मुली, महिला, पुरुष तसेच ज्येष्ठ…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज जि.प. साठी पाच तर पं.स. साठी आठ अर्ज दाखल…

⚡सावंतवाडी ता.२०-: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका रंगात आल्या असून सावंतवाडी तालुक्यात ९ जिल्हा परिषद तर १८ पंचायत समिती मतदारसंघ आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी उद्याचा दिवस शेवटचा असून आज जि.प.साठी ५ तर पं.स. साठी ८ असे १५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत पंचायत समितीसाठी १५२ तर जिल्हा परिषदसाठी ९३ उमेदवारी अर्ज इच्छुकांकडून…

Read Full News

बांदा–दाणोली रस्त्यावरील अवजड वाहतुकीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका…

वारंवार निवेदन देऊ नये प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने २६ जानेवारी रोजी उपोषण: ग्रामस्थांचा इशारा.. ⚡बांदा ता.२०-: बांदा-दाणोली रस्त्यावरील अवजड वाहतुकीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याबाबत वारंवार निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने येत्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी उपोषणास बसणार असल्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत शहरातील निमजगा, गवळीटेंब, शेटकरवाडी, गडगेवाडी, चर्मकारवाडी (बांदेकरवाडी) येथील…

Read Full News

शिंदे शिवसेनेचे कुडाळ तालुक्यातील उमेदवार ठरले…

उद्या भरणार उमेदवारी अर्ज.. ⚡कुडाळ ता.२०-: कुडाळ तालुक्यातील जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी शिंदे शिवसेनेचे उमेदवारांची नावे निश्चित झाल्याची माहीती समोर येत आहे. या उमेदवारांना आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत एबी फॉर्म वाटप करण्यात आले.यात आंब्रड जि.प. – सौ.दीपलक्ष्मी पडते, वेताळबांबर्डे जि.प. नागेश आईर, पावशी जि.प. दादा साईल, घावनळे जि.प. दीपक नारकर,…

Read Full News

विद्या विकास हायस्कूल आरोस चा स्तुत्य उपक्रम…

महिलांसाठी हळदी कुंकू समारंभा बरोबरच नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.२०-: आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल प्रशालेत महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाबरोबरच हळदी कुंकू समारंभसाठी येणाऱ्या सर्व महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.या नेत्र शिबिरासाठी कोंडूरे येथील सामाजिक कार्यकर्ते अर्जुन मुळीक यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने…

Read Full News

माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून विक्रांत सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज केला दाखल…

⚡सावंतवाडी ता.२०-: जिल्हा परिषद निवडणुकीत माजगाव मतदारसंघातून तरुण, तडफदार युवा नेतृत्व शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भारतीय जनता पार्टीकडून त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केला….

Read Full News

You cannot copy content of this page