Headlines

मतदान जनजागृतीसाठी सावंतवाडी तहसील कार्यालयात ‘वोटर सेल्फी पॉईंट’चे लोकार्पण…

⚡सावंतवाडी ता.२४-: सावंतवाडी तहसीलदार कार्यालय येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ‘आपले एक मत देशाचे भविष्य घडवू शकते, जबाबदार नागरिक बना, मतदान करा असा नारा देत वोटर सेल्फी पॉईंटचे लोकार्पण निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी समीर घारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले‌. यावेळी श्री. घारे म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार सावंतवाडीत जिल्हा परिषद…

Read Full News

उत्सवाआधी रस्ता न झाल्यास मतदान करणार नाही…

जाधववाडी ग्रामस्थांचा ठाम इशारा.. ⚡मालवण ता.२४-:मालवण तालुक्यातील वायरी येथील जाधववाडी परिसरातील आचरेकर दुकान ते घारे पाणंद या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू न झाल्यास जाधववाडीवासीयांनी येत्या झेडपी व पंचायत समितीच्या निवडणुकांवर पूर्ण बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी माजी आमदार वैभव नाईक यांनी सुरुवातीला ५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र खडीकरण…

Read Full News

मालवणचा अमोल चौगुले आसाम रायफलमध्ये निवड…

मालवण दि प्रतिनिधीमालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय, मालवणचा माजी विद्यार्थी अमोल बाबुराव चौगुले (कॉमर्स, सन 2021-22 बॅच) याची भारतीय सैन्य दलाच्या आसाम रायफलमध्ये निवड झाल्याबद्दल महाविद्यालयात गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी श्री. साबाजी करलकर यांच्या हस्ते अमोल चौगुले याला शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी…

Read Full News

देवगड तालुक्यात पाच जागा बिनविरोध; भाजपचे उमेदवार थेट विजयी…

जिल्हा परिषद दोन तर तीन पंचायत समित्या विजयी.. ⚡देवगड ता.२४-: तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत विरोधी उमेदवारांनी माघार घेतल्याने पाच जागांवर निवडणूक न होता भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे देवगड तालुक्यात भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. पडेल जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या सुयोगी रविंद्र…

Read Full News

सावंतवाडी न्यू खासकीलवाडा परिसरातील नळपाणी पाइपलाइनच कामनिकृष्ट पद्धतीने सुरू…

आशिष सुभेदार यांचा आरोप:धुळ, खोदाईमुळे नागरिक हैराण.. सावंतवाडी ता.२४-: सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा, न्यू खासगीलवाडा ते जेल नजीकच्या सर्व परिसरात नगरपालिकेकडून सुरू असलेले नळपाणी पाइपलाइन टाकण्याचे काम निकृष्ट पद्धतीने तसेच अगदी धीम्या गतीने सुरू असून यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सर्व प्रभागात खोदाई करून ठेवण्यात आल्याने रात्रीच्या वेळी अपघातासारखे प्रसंग उद्भवू शकतात त्यामुळे…

Read Full News

रॉंग साईडने येणाऱ्या दुचाकीची कारला जोरदार धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी…

⚡सावंतवाडी ता.२४-:रॉंग साईडने येणाऱ्या दुचाकीने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिल्याची घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास उपरलकर देवस्थानच्या वळणावर घडली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीस्वाराच्या डोक्यावर हेल्मेट असल्यामुळे सुदैवाने त्याचा जीव वाचला. मात्र या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती देत जखमी दुचाकीस्वारास प्राथमिक उपचारासाठी…

Read Full News

शिरगाव गावची ग्रामदैवता श्री. पावणाई देवीच्या चरणी नतमस्तक होऊन…

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक प्रचाराचा शुभारंभ.. ⚡देवगड ता.२४-:शिरगाव गावची ग्रामदैवता श्री. पावणाई देवीच्या चरणी नतमस्तक होऊन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप–शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. शिरगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्री. देवदत्त दामोदर कदम, शिरगाव पंचायत समिती गटाच्या उमेदवार कु. शितल सुरेश तावडे तसेच तळवडे पंचायत समिती गटाच्या उमेदवार सौ. सलोनी…

Read Full News

क्रिडाईतर्फे कोल्हापूरमध्ये ३० पासून १३ वे दालन प्रदर्शन…

बांधकाम आणि वास्तू विषयक स्टॉल्स :आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या हस्ते उदघाटन.. ⚡कुडाळ ता.२४-: क्रिडाई कोल्हापूर यांच्या वतीने येत्या 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान कोल्हापूरच्या महासैनिक दरबार हॉल मध्ये भव्य बांधकाम आणि वास्तू विषयक १३ व्या ‘दालन’ प्रदर्शनाच आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाच उदघाटन 30 जानेवारीला सकाळी ११ वाजता कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या…

Read Full News

कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे अपक्ष उमेदवार मंगेश तळवणेकर थेट बांधावर…

ना कार्यकर्त्यांची फौज, ना गाड्यांचा ताफा; ‘एकला चलो’ रणनीतीतून मतदारांशी थेट संवाद ⚡सावंतवाडी ता.२४-: कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या मंगेश तळवणेकर यांनी अनोख्या आणि थेट जनतेशी जोडणाऱ्या प्रचाराची सुरुवात केली आहे. ना मोठी कार्यकर्त्यांची फौज, ना वाहनांचा ताफा—केवळ दुचाकीवरून थेट बांधावर जाऊन त्यांनी मतदारांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. आज…

Read Full News

भाजप – शिवसेना महायुतीच्या रुहिता राजेश तांबे विजयी…

जाणवली जि. प. मतदारसंघ बिनविरोध.. ⚡कणकवली ता.२४-: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाणवली जिल्हा परिषद मतदार संघात भाजप – शिवसेना महायुतीच्या उमेदवार रुहिता राजेश तांबे या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. उबाठा गटाच्या उमेदवार हेलन जितेंद्र कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने हा जिल्हा परिषद मतदारसंघ बिनविरोध झाला. उबाठा सेनेच्या उमेदवार हेलन कांबळे…

Read Full News

You cannot copy content of this page