Headlines

कोकण रेल्वे आणि प्रा.दंडवते यांचे अजोड नाते आहे…

प्रा अरुण मर्गज :प्रा. मधू दंडवते यांना जयंती निमित्त अभिवादन.. ⚡कुडाळ ता.२५-: जेव्हा जेव्हा कोकण विकासात कोकण रेल्वेच्या योगदानाचा विषय येईल, तेव्हा कोकण विकास, कोकण रेल्वे आणि प्रा. मधु दंडवते यांचे नाव दुर्लक्षित करून चालणार नाही. कोकणचा विकास ज्या वेगाने होत आहे त्याला कोकण रेल्वे फार मोठा हातभार लावत आहे. कोकणी माणसांचं कोकण रेल्वेचे स्वप्न…

Read Full News

संशोधन समाजासाठी उपयुक्त व मार्गदर्शक व्हावे…

डॉ. मिलिंद काळे:बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज कुडाळ येथे तीन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न.. ⚡कुडाळ ता.२५-: आपले कोणत्याही विषयातील संशोधन समाजासाठी उपयुक्त व मार्गदर्शन करणारे ठरावे. संशोधकाचा सकारात्मक दृष्टिकोन हा कोणत्या विषयातील संशोधनाला दिशादर्शक ठरतो व तो समाजाला उपयुक्त ठरतो. असे उद्गार महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी लोटे च्या नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद काळे आणि काढले….

Read Full News

एस पी एस फार्मसी कॉलेज मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी…

⚡कुडाळ ता.२५-: भारत स्वातंत्र्य लढ्यातील अग्रेसर नेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती श्री. पुष्पसेन सावंत फार्मसी कॉलेजमध्ये साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात श्री सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन व दिप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर कु. अक्षता जाधव, कु.धनश्री कुपेरकर, ज्ञानदा मेस्त्री व भावेश मेस्त्री ह्या विद्यार्थ्यांनी नेताजींचं स्वातंत्र्यलढ्यातील कार्य,नेतृत्व आदि विषयावर मुद्देसूद भाषणे केली. या प्रसंगी प्राचार्य…

Read Full News

लकरकोट येथे बेकायदेशीर दारूसाठा जप्त…

२१ हजार ६०० रुपयांचा माल जप्त,:एकावर गुन्हा दाखल.. ⚡बांदा ता.२५-: बांदा-लकरकोट, येथे बेकायदेशीररित्या विनापरवाना दारूसाठा बाळगल्याप्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रजि. नं. ०७/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.या प्रकरणी पोना/११८६ विलास पांडुरंग भोगले (बांदा पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीचे नाव…

Read Full News

महायुतीविरोधात काम केल्यास वरिष्ठ स्तरावरून कार्यवाही…

वेंगुर्ला तालुका महायुतीच्या बैठकीत निर्णय.. ⚡वेंगुर्ला ता.२४-: वेंगुर्ला तालुक्यात भाजपा शिवसेना राष्ट्रवादी युतीत लढत असून जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणूक संदर्भात आज शनिवारी भाजपा तालुका कार्यालयात सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची बैठक संपन्न झाली. यावेळी 27 जानेवारी नंतरही महायुतीविरोधात जाऊन काम केल्यास वरिष्ठ…

Read Full News

वेंगुर्लावायंगणी श्री देव काजरेश्वर मंदिर येथे उद्या “ब्रह्मकुंड परिक्रमा”…

⚡वेंगुर्ला ता.२३-: वेंगुर्ला तालुक्यातीलवायंगणी कामतवाडी येथील श्री देव काजरेश्वर सेवा समिती मार्फत रविवार दि २५ जानेवारी २०२६ रोजी रथसप्तमी या तीथीचे औचित्य साधुन नवसाला पावणारा श्री देव काजरेश्वराचा ११ वा वार्षिकोत्सव सोहळा संपन्न होणार आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्येसकाळी ८ वा. श्री देव काजरेश्वर पुजा होमहवन, अभिषेक, लघुरूद्र, सकाळी…

Read Full News

श्री देव रामेश्वराच्या शिवकालीन भेटीने मालवण नगरी भक्तिमय…

⚡मालवण ता.२४-: कांदळगाव येथील देव रामेश्वर आणि पंचायतनने काल शिवकालीन परंपरेनुसार किल्ले सिंधुदुर्गवरील छत्रपती शिवाजी महाराज आणि आदी माया श्री देवी भवानी यांची भेट घेतल्यानंतर रात्रभर मालवण मेढा येथील मौनीनाथ मंदिरात मुक्काम करून श्री देव रामेश्वराने आज सकाळी मेढा भागातील शिवकालीन कुशे वाड्याला भेट देत भाविकांना आशिर्वचन दिले. तर दुपारी श्री देव रामेश्वराने आपल्या वारेसूत्र,…

Read Full News

कणकवली पटवर्धन चौकात गुटख्यावर पोलिसांची धाड ; टपरी मालकावर कारवाई…

⚡कणकवली ता.२४-: शहरातील पटवर्धन चौक परिसरात अवैध गुटखा विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत एका टपरीवर छापा टाकून गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला असून संबंधित टपरी मालकावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे गुटखा विक्री होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. त्या…

Read Full News

मतदान जनजागृतीसाठी सावंतवाडी तहसील कार्यालयात ‘वोटर सेल्फी पॉईंट’चे लोकार्पण…

⚡सावंतवाडी ता.२४-: सावंतवाडी तहसीलदार कार्यालय येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ‘आपले एक मत देशाचे भविष्य घडवू शकते, जबाबदार नागरिक बना, मतदान करा असा नारा देत वोटर सेल्फी पॉईंटचे लोकार्पण निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी समीर घारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले‌. यावेळी श्री. घारे म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार सावंतवाडीत जिल्हा परिषद…

Read Full News

उत्सवाआधी रस्ता न झाल्यास मतदान करणार नाही…

जाधववाडी ग्रामस्थांचा ठाम इशारा.. ⚡मालवण ता.२४-:मालवण तालुक्यातील वायरी येथील जाधववाडी परिसरातील आचरेकर दुकान ते घारे पाणंद या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू न झाल्यास जाधववाडीवासीयांनी येत्या झेडपी व पंचायत समितीच्या निवडणुकांवर पूर्ण बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी माजी आमदार वैभव नाईक यांनी सुरुवातीला ५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र खडीकरण…

Read Full News

You cannot copy content of this page