Headlines

आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघात सुधा कवठणकरांचा झंझावाती प्रचार…

महायुतीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा विजयी निर्धार; घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद.. ⚡ सावंतवाडी ता.०३-: आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघातील शिंदे शिवसेनेचे उमेदवार सुदन उर्फ सुधा कवठणकर यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. घरोघरी जाऊन प्रचार पत्रकांचे वाटप करत मतदारांशी थेट संवाद साधत या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी महायुतीचे पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी श्री. कवठणकर…

Read Full News

शावियर फर्नांडिस यांनी इन्सुली मतदार संघात प्रचारात घेतले आघाडी…

रोणापालमध्ये जोरदार प्रचार: नागरिकांचा देखील मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡सावंतवाडी ता.०३-:इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शावियर फर्नांडिस यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून रोणापाल परिसरात त्यांनी झंझावाती प्रचार सुरू केला आहे. घरोघरी जाऊन (डोअर टू डोअर) मतदारांशी थेट संवाद साधत असलेल्या फर्नांडिस यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शावियर फर्नांडिस हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले…

Read Full News

सर्वोदयनगरात गव्या रेड्यांचा कळप…

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण: त्वरित बंदोबस्त करा, नागरिकांकडून होत आहे मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०३-: शहरातील सर्वोदयनगर परिसरात पहाटेच्या सुमारास गव्या रेड्यांचा मोठा कळप आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भरवस्तीत गव्या रेड्यांचा वावर वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून वनविभागाने त्वरित दखल घ्यावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सर्वोदयनगर…

Read Full News

कास येथील दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर जेरबंद…

वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या झाला जेरबंद.. ⚡बांदा ता.०३-: कास (दाभाळवाडी ) येथे भरवस्तीत दहशत माजवलेल्या बिबट्याला उपवनसंरक्षक मीलीश शर्मा,सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे,वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बबन रेडकर यांनी सापळा रचुन दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला जेरबंद केले.गेले दोन महीने कास (दाभाळवाडी )व परिसरात भरवस्तीत बिबट्याने दहशत माजवली होती.पाच ते सहा पाळीव कुत्रे ,बकरी यांना भक्ष…

Read Full News

वेंगुर्ला येथे क्षमतावृद्धी कार्यक्रम व राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन…

⚡वेंगुर्ला ता.०२-: बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला यांच्या वनस्पतीशास्त्र व रसायनशास्त्र विभागामार्फत सर्टिफिकेट कोर्स इन इको-टुरिझम अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषद, माझा वेंगुर्ला, ज्ञानकुंज कॉलेज ऑफ आयटी अ‍ॅण्ड मॅनेजमेंट,ओरस, कांदळवन कक्ष, महाराष्ट्र वनविभाग, गार्डन्स क्लब कोल्हापूर व इंडियन वुमन साइंटिस्ट्स असोसिएशन यांच्या सहकार्याने “शाश्वत व निरोगी भविष्यासाठी परिसंस्थात्मक सेवा” या विषयावर चार दिवसीय क्षमता वृद्धी कार्यक्रम व…

Read Full News

भाजपचे निलेश सामंत यांच्या परुळे मतदारसंघात प्रचारास प्रतिसाद…

⚡वेंगुर्ला ता.०२-: म्हापण जिल्हा परिषद मतदार संघ हा नेहमीच खासदार नारायण राणे यांच्या पाठीशी राहिला आहे आणि राणे यांनी परुळे पंचायत समिती भाजपाच्या वतीने मला उमेदवारी दिली असताना परूळे पंचायत समिती मतदार संघात भाजपाकडून हिसकावून घ्यायचा शिंदे सेनेचा डाव होता तो भाजपच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला आहे, असे प्रतिपादन परूळे पंचायत समिती मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार निलेश…

Read Full News

आडेली पं. स.मतदारसंघाचे (अपक्ष) उमेदवार समीर कुडाळकर यांची प्रचारात आघाडी…

⚡वेंगुर्ला ता.०२-: तालुक्यातील आडेली पंचायत समिती मतदारसंघाचे (अपक्ष) उमेदवार जनार्दन उर्फ समीर कुडाळकर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांच्या प्रचारास चांगला प्रतिसाद लाभत आहे. आडेली श्री देव सोमेश्वर मंदिर येथून प्रचाराचा शुभारंभ केल्यावर आडेली भागात त्यांनी डोअर टू डोअर प्रचारावर भर दिला आहे. आज सोमवारी त्यांनी मठ गावठणवाडी भागात डोअर टू डोअर प्रचार राबविला आहे….

Read Full News

भुईबावडा येथे चक्क उबाठा पुरस्कृत उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेत भाजपात केला प्रवेश…

पालकमंत्री नितेश राणे यांची जादू,भुईबावडा पंचायत समितीत आव्हान संपुष्टात.. ⚡वैभववाडी ता.०२-: भुईबावडा पंचायत समितीतील उबाठा पुरस्कृत अपक्ष उमेदवार वसंत मोरे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवानंद पालांडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. तसेच मोरे यांनी पार पडलेल्या जाहीर सभेत पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला. नामदार नितेश राणे यांनी श्री मोरे यांचे…

Read Full News

देवगड व पडेल येथे शासनाच्या माध्यमातून पथनाटयातुन मतदान जागृती…

⚡देवगड ता.०२-: देवगड एसटी स्टँड व पडेल कॅन्टींग येथे शेठ . म.ग. हायस्कुल देवगडच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद (जि.प.) आणि पंचायत समिती (पं.स.) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जागृतीसाठी एक आकर्षक पथनाट्य सादर केले. या पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्त्व आणि लोकशाहीत नागरिकांचा सहभाग यावर प्रकाश टाकला.यावेळी तहसिलदार रमेश पवार , पं .स. देवगड कक्ष अधिकारी संतोष बिर्जे ,महसुल…

Read Full News

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या कुडाळमध्ये प्रचारसभा…

आमदार निलेश राणे यांनी केली सभास्थळाची पाहाणी.. ⚡कुडाळ ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या, मंगळवारी दुपारी ३:०० वाजता कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. आज सायंकाळी आमदार निलेश राणे यांनी सभेच्या ठिकाणची पाहणी केली.कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांनी या सभेचे…

Read Full News

You cannot copy content of this page