कुडाळ न.प. कडून मालमत्ता कर (घरपट्टी) भरण्याचे आवाहन…
⚡कुडाळ ता.०२-: नगरपंचायत हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांनी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर (घरपट्टी) भरण्याची अंतिम मुदत दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत असून, अद्याप ज्या मालमत्ता धारकांनी घरपट्टी भरलेली नाही, त्यांनी आपला कर त्वरित भरणे आवश्यक आहे. त्यामुळे लवकरात लवकर घरपट्टी भरावी असे आवाहन कुडाळ नगर पंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.कुडाळ नगरपंचायत प्रशासनामार्फत थकबाकीदार…
