कुडाळ येथे भाजपच्यावतीने महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात धडक….
राज्य सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी ð«कुडाळ दि.१९-: कोरोना काळातील वीज बिल तसेच वाढीव वीज बील माफ करण्याच्या मागणीसाठी आजभाजपच्यावतीने जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात धडक देण्यात आली. यावेळी कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी रोकताना पदाधिकारी व पोलिस यांच्यात झटापट झाल्याने वातावरणात काही काळ तंग बनले….
