Headlines

मराठीच्या संवर्धनासाठी मराठीतून संवाद साधुया…

मेघना जोशी: मराठी विषय आवड निर्माण होण्यासाठी जेथे तुम्हाला मराठी शब्द वाक्य दिसतील त्याचे वचन होणे गरजेचे.. ⚡मालवण ता.०३-:मराठी भाषेचे संवर्धन होण्यासाठी दैनंदिन जीवनात मराठी भाषेमधून संवाद साधने गरजेचे आहे. त्याचबरोबर बोलीभाषा देखील निर्धास्तपणे बोलल्या पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका मेघना जोशी यांनी डीएड कॉलेज मालवण येथे आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात बोलताना केले….

Read Full News

कथाकथन स्पर्धेत वैश्विका कदम हिचे यश…

⚡मालवण ता.०३-:उमाबाई बर्वे ग्रंथालय, देवगड च्या वतीने विजयालक्ष्मी राऊत यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय खुल्या कथाकथन स्पर्धेत संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळची विद्यार्थिनी वैश्विका नागेश कदम हिने तृतीय क्रमांक प्राप्त करून यश मिळवले. या स्पर्धेत एकूण १३ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यावेळी वैश्विका कदम हिला ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. गुरुदेव परुळेकर, माजी मुख्याध्यापक संजीव राऊत, साहित्यिका…

Read Full News

कुडाळात धुळवडीचा जल्लोष…

दीड दिवसाच्या शिमगोत्सवाची सांगता.. ⚡कुडाळ ता.०३-:  कुडाळ मध्ये आज मोठ्या उत्साहात  धुळवड साजरी करण्यात आली. सकाळपासून शहरात धुळवडीचा उत्साह पाहायला मिळाला. काल सोमवार पासून सर्वत्र मोठ्या शिमगोत्सवाला प्रारंभ झाला. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी ठिकठिकाणी धुळवड मोठ्य उत्साहात साजरी करण्यात आली. कुडाळ शहरात ठिकठिकाणी सप्तरंगांची उधळण करीत शहरवासियांनी धुळवडीचा आनंद लुटला. शहरात दुपारपर्यंत रंग खेळण्याचा मोठा उत्साह सुरू होता. जिजामाता चौकात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी रंगपंचमी…

Read Full News

होळीच्या दिवशी वागदे येथे घरफोडी…

साईपार्क अपार्टमेंटमधील फ्लॅट फोडून ५ लाख ६५ हजारांचा ऐवज लंपास.. ⚡कणकवली ता.०३-: शहरानजीक वागदे गडनदी पुलानजीक असलेल्या साईपार्क अपार्टमेंटमध्ये ऐन होळी सणाच्या दिवशीच घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून तब्बल ५ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. वागदे येथील साईपार्क अपार्टमेंटमधील रहिवासी सचिन विलास वंजारी (व्यवसाय – अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक)…

Read Full News

बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांच्याकडून विकास कामांची पाहणी…

⚡मालवण ता.०३-:मालवण शहरातील मेढा येथे मुरलीधर मंदिर ते राम मंदिर या मार्गांवर काँक्रीट गटार बांधकामाचे काम सुरू आहे. बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी या ठिकाणी पाहणी करून दर्जेदार कामाबाबत बांधकाम प्रशासनास सूचना दिल्या. नागरिकांना सेवा सुविधा मिळण्याच्या दृष्टीने होत असलेली विकास कामे ही दर्जेदार पद्धतीनेच झाली पाहिजेत. कामात कुठलीच तडजोड असता नये. हीच आपली भुमिका…

Read Full News

अंधारी बागायतकर कंपाउंडमध्ये माड कोसळून विद्युत पोल पडला..

तात्काळ दुरुस्तीमुळे वीजपुरवठा सुरळीत.. ⚡मालवण ता.०३-:मालवण वायरी येथील अंधारी बागायतकर कंपाउंड या ठिकाणी माड पडून विद्युत वाहिनी तुटून विद्युत पोलही पडला होता. याबाबत नागरिकांनी नगरसेवक तपस्वी मयेकर यांना याबाबत माहिती दिल्यावर मयेकर यांनी वीज विभागाचे लक्ष वेधल्यावर विद्युत कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या ठिकाणी नवीन पोल उभारून विद्युत पुरवठा सुरळीत केला. याबाबत नागरिकांनी नगरसेवक श्री. मयेकर तसेच…

Read Full News

पोईप धरण क्षेत्रात मिनी एमआयडीसी उभारणीसाठी सकारात्मक हालचाल…

निलेश राणे यांची ग्वाही: सुशिक्षित बेरोजगारांसाठी उद्योग प्रकल्प राबविण्याचा शब्द.. ⚡मालवण ता.०३-:पोईप येथील ७५ एकर धरण क्षेत्रातमिनी एमआयडीसी म्हणून उद्योग प्रकल्प सुरू करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार नारायण राणे या सर्वांच्या माध्यमातून लवकरात लवकर आपली व पोईप येथील जनतेची मागणी पूर्ण केली जाईल अशी स्पष्ट ग्वाही आम…

Read Full News

आखाती देशांतील युद्धस्थिती पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग प्रशासन सतर्क…

१०२ नागरिकांची माहिती संकलित: ११ जणांना तातडीची मदत आवश्यक… ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०३-: आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांची माहिती तातडीने संकलित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी महसूल व पोलिस विभागाला दिले आहेत. त्यानुसार तालुका व जिल्हास्तरावर माहिती संकलनाचे काम युद्धपातळीवर सुरू असून…

Read Full News

आंतरराष्ट्रीय परिषदेत मालवणच्या युगंधा खोबरेकर हिचे सुयश…

पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये पटकावला प्रथम क्रमांक.. ⚡मालवण ता.०३-:मुंबई जुहू येथील एसव्हीटी कॉलेज ऑफ होम सायन्सच्या विद्यार्थ्यांनी NIFTEM (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी आंत्रप्रेन्योरशिप अँड मॅनेजमेंट), कुंडली (सोनीपत) येथे आयोजित इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन अॅडव्हान्स्ड नेक्स्ट जनरेशन व्हिजन फॉर इमर्जिंग अँड सस्टेनेबल हेल्दी फूड्स (ANVESH 2026) मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. या परिषदेत मालवणची सुकन्या युगंधा लक्ष्मीकांत खोबरेकर…

Read Full News

बाजारपेठेतील सीसीटीव्ही तातडीने सुरू करा…

नगरसेवक देव्या सूर्याजी यांची मागणी: सावंतवाडी पोलीस निरीक्षकांना निवेदन केले सादर.. ⚡सावंतवाडी ता.०३-: सावंतवाडी शहरातील बाजारपेठ येथे बंद असणारे CCTV चालू करणे व रहदारीच्या ठिकाणी मच्छी मार्केट येथे होमगार्ड नेमणूक करणे यासाठी प्रभाग क्रमांक ६ मध्ये जय भवानी चौक सालईवाडा,जय प्रकाश चौक, गांधी चौक येथील बरीच वर्षे बंद असलेले सीसीटीव्ही तातडीने कार्यान्वित करावेत तसेच भर…

Read Full News

You cannot copy content of this page