भोपाळमध्ये ‘भोपाली कट्टा’ मराठी यूट्यूब चॅनलचा भव्य शुभारंभ…
⚡बांदा ता.०३-: मराठी साहित्य व संस्कृतीला समर्पित “भोपाली कट्टा” या मराठी यूट्यूब चॅनलचा भव्य शुभारंभ भोपाळ-मनीषा मार्केट येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. “होम ऑफ टेक्नो क्रिएशन प्रोडक्शन हाऊस”तर्फे आयोजित या कार्यक्रमास भोपालमधील साहित्य, कला व माध्यम क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे उद्घाटन मध्यप्रदेश मराठी साहित्य अकादमीचे संचालक संतोष गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले. मराठी भाषेच्या प्रसारासाठी…
