Headlines

माजगाव येथे झालेल्या अपघातात कोलगाव येथील दोघेजण जखमी…

रात्री एकची घटना: सावंतवाडी पोलिसांकडून अधिक तपास सुरू.. ⚡सावंतवाडी ता.०३-: सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथे धोकादायक वळणावर चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक देऊन चालकाने पलायन केल्याची घटना काल रात्री एकच्या सुमारास घडली. या अपघातात कोलगाव येथील दोघेजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दुचाकीस्वार हे रात्री एकच्या सुमारास माजगाव येथून कोलगावकडे आपल्या…

Read Full News

कळसुली येथे ओहोळात सापडला तरुणाचा मृतदेह…

कणकवली : तालुक्यातील कळसुली गावातील एका ओहोळ परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास एका पुरुष व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. प्रारंभी मृतदेह अज्ञात असल्याची माहिती समोर येत होती; मात्र नंतर मृत व्यक्तीची ओळख शंकर अनंत कुडतरकर (वय ४८) अशी पटली आहे. मृतदेह पुरुष जातीचा असून अंगात फुल हाताचा शर्ट व ट्रॅक पॅण्ट असल्याचे दिसून…

Read Full News

अशोक सावंत यांनी केला मंत्री नितेश राणेंचा सत्कार…

पालकमंत्री नितेश राणेंच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच कोकणवासियांचे बहुप्रतीक्षित स्वप्न साकार.. ⚡मालवण ता.०२-: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बहूप्रतीक्षित मुंबई विजयदुर्ग रो रो बोट सेवा सुरु झाली आहे. या बोटसेवेमुळे कोकणवासियांचे एक स्वप्न पूर्ण झाले असून कोकणच्या पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष…

Read Full News

कणकवली येथील दोघा महिलांकडून वेंगुर्ला शहरातील व्यावसायिकाची सुमारे 10 लक्ष रुपयांची फसवणूक…

⚡वेंगुर्ला ता.०२-: कणकवली येथील दोघा महिलांकडून वेंगुर्ला शहरातील एका तरुण व्यावसायिक युवकाची 9 लाख 90 हजार रुपये आर्थिक फसवणूकीची घटना घडली आहे. ही घटना दि. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता ते 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वा.या मुदतीत वेंगुर्ला शहरातील एका मोठ्या हॉटेलमध्ये घडली आहे. याबाबत संबंधित युवा व्यावसायिकाने वेंगुर्ला पोलिसात धाव घेऊन फिर्याद…

Read Full News

अखेर नगरसेविका सौ अन्वेषा आचरेकर यांच्या प्रयत्नाने तो हायमास्ट प्रकाशमान…

⚡मालवण ता.०२-:मालवण दांडी किनाऱ्यावरील मासळी लिलाव होणाऱ्या ठिकाणी असलेला बंद स्थितीतील हायमास्ट टॉवर मालवण नगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण सभापती सौ. अन्वेषा अजित आचरेकर यांच्या प्रयत्नातून दुरुस्त करून प्रकाशमान झाल्याने रात्रौच्यावेळी हा परिसर उजळून निघाला आहे . मालवण किनाऱ्यावर दांडी आवार येथे मासळी लिलाव होणाऱ्या ठिकाणी असलेला हायमास्ट टॉवर गेले अनेक दिवस बंद असल्याने मत्स्य…

Read Full News

दिव्य ज्योती च्या पूर्वी गवसचे राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश…

⚡बांदा ता.०२-: डेगवे येथील दिव्य ज्योती स्कूलची विद्यार्थिनी पूर्वी महादेव गावस हिने शनिवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी पुणे येथे झालेल्या प्रोअॅक्टिव्ह अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन २०२५–२६ मध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. देशभरातून सुमारे २५०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यामधून पूर्वीने १३वा क्रमांक मिळवत आपल्या शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल केले.पूर्वी ही एकलव्य प्रोअॅक्टिव्ह अबॅकस,…

Read Full News

बांदा मराठा समाजाकडून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार…

⚡बांदा ता.०२-: बांदा मराठा समाजाच्या वतीने नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ. ऋतिका नाईक तसेच उपसरपंच रत्नाकर आगलावे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. स्थानिक पातळीवर मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी मराठा समाजातील पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन मान्यवरांचा गौरव करण्यात आला. समाजाच्या…

Read Full News

मळगाव येथील ५ हजार मीटर उंच सुवार्डा डोंगरावर पहिली मानाची होळी उभी…

शतकानुशतके होळीची आगळी वेगळी परंपरा जपणारे गाव.. ⚡सावंतवाडी ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावातील उंच, भव्य जवळजवळ ५ हजार मीटर उंचीवर असलेल्या सुवार्डा डोंगराच्या शिखरावर मळगावची पहिली आणि मानाची होळी उभारून मळगावच्या सात दिवसांच्या शिमगोत्सवास मोठ्या उत्साहात आणि आनंददायक वातावरणात सुरुवात झाली.शिमगोत्सव म्हटला की कोकणच्या मातीत रुजलेल्या असंख्य परंपरा, श्रद्धा आणि लोकजीवनाचे रंग डोळ्यांसमोर…

Read Full News

भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या १३ विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार…

कोल्हापूर जिल्ह्यातील स्काऊट-गाईड शिबिरात उल्लेखनीय कामगिरी…. सावंतवाडी ता.०२-: कोल्हापूर जवळील सोनतळी येथे आयोजित भारत स्काऊट्स व गाईड्सच्या राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत राज्य पुरस्कार प्राप्त केला. सेवाभाव, नेतृत्व, शिस्त व राष्ट्रनिष्ठा यांचे उत्कृष्ट दर्शन घडवत विद्यार्थ्यांनी शाळेचे व जिल्ह्याचे नाव राज्यभरात उंचावले. या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार समारंभ आज…

Read Full News

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय बैठकीत अधिकाऱ्यांची दांडी…

देव्या सुर्याजींचा संतप्त सवाल: आरोग्यसारख्या गंभीर प्रश्नाबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना आस्था नसेल तर बैठक कशासाठी लावायला हव्यात..? ⚡सावंतवाडी ता.०२-: उपजिल्हा रुग्णालयाच्या रूग्णकल्याण समिती बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक, प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी उपस्थित राहत नसतील तर फक्त चहा-बिस्कीट खाण्यासाठी बैठक आयोजित केला जाते का ? असा सवाल रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनीधी नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी केला. आरोग्या…

Read Full News

You cannot copy content of this page