Headlines

*कणकवलीत महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

⚡कणकवली ता.०४-: ८ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त कणकवली येथील पदर महिला प्रतिष्ठानतर्फे विविध सांस्कृतिक, स्पर्धात्मक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना दैनंदिन धावपळीतून थोडा विरंगुळा मिळावा तसेच त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान व्हावा, या उद्देशाने हे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. शनिवार, दि. ७ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता लक्ष्मी विष्णू हॉल येथे…

Read Full News

कृपासिंधु दुग्ध संस्था वर्धापन दिनानिमित्त न्हावेली येथील एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.०४-: कृपासिंधु दुग्ध संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद असा मिळाला. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर यांच्या शुभहस्ते व डॉ.श्री.आस्वले , सहा.आयुक्त पशुसंवर्धन, सावंतवाडी डॉ.श्री.देसाई तालुका पशुसंवर्धन अधिकारी…

Read Full News

बेशुद्ध पडलेल्या आळंदी येथील पांडुरंगाच्या भक्ताला सामाजिक बांधिलकी पावली…

⚡सावंतवाडी ता.०४-: आळंदी वरून आलेल्या भीमराव शिंदे वय 75 व त्यांची पत्नी सुनीता शिंदे वय 65 हे दरवर्षी सावंतवाडी विठ्ठल मंदिराला भेट द्यायला येतात असे ती म्हणाली आज सकाळी 11 च्या दरम्यान तरुण भारत कार्यालय समोर ते दोघेही बसले असता भीमराव यांना चक्कर येऊन ते खाली पडले असता त्यांची पत्नी सुनीता शिंदे खूप घाबरली व…

Read Full News

आनंदव्हाळ येथे बेकायदेशीर वाळू वाहतूकीवर महसूल विभागाची धडक कारवाई…

⚡मालवण ता.०४-:गेले तीन-चार दिवस बेकायदेशीर वाळू वाहतूकी विरोधात मालवण महसूल विभागाने धडक कारवाई सुरु केली असताना काल पुन्हा एकदा महसूल विभागाने बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांना दणका दिला आनंदव्हाळ येथे बेकायदेशीर वाळू वहातूक करणाऱ्या गोवा पासिंगच्या दोन डंपरवर महसूल विभागाने कारवाई केली मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ येथे ३ मार्च रोजी रात्री ९.५० वाजण्याच्या सुमारास अनधिकृत वाळू वाहतुक…

Read Full News

एमआयटी’ – लाईफ ट्रांन्सफॉर्मेशन सेंटर’ व ‘राष्ट्रीय ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्राचा १२ मार्च रोजी भव्य उद्घाटन सोहळा…

⚡सिंधुदुर्ग दि.०४-: महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुणे येथील शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या ‘यशदा’ या प्रशिक्षण केंद्रांनंतर एमआयटी, पुणे व राष्ट्रीय सरपंच संसदचे सर्वेसर्वा डॉ. राहुल कराड यांच्या संकल्पनेतून दौंड, पुणे येथे तब्बल दोनशे एकर जागेत लाईफ ट्रान्सफॉर्मॅशन सेंटर व राष्ट्रीय ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्राची निर्मिती केलेली असून पाचशेहून जास्त जणांची निवास व्यवस्था होईल, अशी निवासस्थाने आणि…

Read Full News

इन्सुली खामदेव नाका येथे भीषण अपघातात चार वर्षांचा चिमुकला जागीच ठार…

⚡बांदा ता.०४-: इन्सुली खामदेव नाका येथे गाडीच्या खिडकीमधून बाहेर पडल्यामुळे चार वर्षाचा चिमुकला जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्याच्या बाजूला असलेल्या दरीत गाडी कोसळल्यामुळे ही घटना घडली. यात इतर कुटुंबांला देखील दुखापत झाली आहे बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. चिमुकल्याचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला आहे. सावंतवाडी चराठा कॉलनी येथील…

Read Full News

दाट धुक्यामुळे वेताळबांबर्डे पुलावर कारचा अपघात…

पहाटेची घटना: सुदैवाने प्रवाशांचा जीव वाचला.. ⚡कुडाळ ता.०४-: मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ नजीक वेताळबांबर्डे पुलावर सकाळी ६.४५ च्या सुमारास कारचा अपघात झाला असून यामध्ये दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर आज दाट धुके पडले असून चालकाला रस्त्याचा अंदाज न असल्याने हा अपघात घडला असावा.मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी (एम एच…

Read Full News

मळेवाड येथे डंपर व दुचाकीत अपघात…

⚡सावंतवाडी ता.०४-: मळेवाड प्राथमिक शाळे जवळ मायनिंग वाहतूक करणारा डंपर व गोव्यात कामानिमित जाणारे दुचाकी स्वार यांच्यात धडक होत अपघात झाला.मात्र केवळ दैवबलवत्तर म्हणून या अपघातात ही दोघे दुचाकी स्वार थोडक्यात बचावले.मात्र दुचाकी गाडी चे मोठे नुकसान झाले आहे. चिन्मय रवींद्र पेडणेकर ( २१ ) रा.होडावडे ( सुभाषवाडी ) संकेत अशोक घोगळे (३६ ) हे…

Read Full News

सावंतवाडीत लवकरच आयुष हॉस्पिटलची ओपीडी सुरू होणार..

आमदार दीपक केसरकर यांची धारगळ येथे बैठक संपन्न ⚡सावंतवाडी ता.०३-:सावंतवाडी येथे आयुष मंत्रालय अंतर्गत कार्यरत असलेल्या आयुर्वेद संस्था धारगळ गोवा यांच्या माध्यमातून आयुष हॉस्पिटलची ओपीडी सुरू करण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज धारगळ (गोवा) येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत सावंतवाडी शहरात…

Read Full News

वेंगुर्ला शहर व तालुक्यात होळीचे उत्साहात पूजन…

⚡वेंगुर्ला ता.०३-: वेंगुर्ला तालुक्यात होळी उत्सवाला प्रारंभ झाला असून सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी प्रत्येक ठिकाणच्या परंपरेनुसार आंब्याची व सुपारीच्या झाडाची म्हणजेच पोफळीची होळी घालण्यात आली. तर मंगळवारी विविध रंगांची उधळण करीत रंगपंचमीही साजरी करण्यात आली.कोकणात गणेश चतुर्थीप्रमाणेच होळीचा सणही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. सोमवारी सायंकाळी 7 वा. नंतर होळी उत्सवाला प्रारंभ झाला. ढोल…

Read Full News

You cannot copy content of this page