जि. प. सदस्य विजय नाईक यांनी घेतली आडेली ग्रामस्थांच्या पाणी समस्येची दखल…
योग्य प्रमाणात पाणी उपलब्धता असल्यास बोअरवेलद्वारेच पाणीपुरवठा योजना.. ⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्ला तालुक्यातील आडेली खुटवळवाडी येथील काही ग्रामस्थांच्या पाणी समस्येबाबत पत्रकार अजय गडेकर यांनी वृत्तपत्रद्वारे वेंगुर्ला पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष वेधले होते. दरम्यान याबाबत माहिती मिळताच आडेली जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्य विजय नाईक यांनी त्वरित आज बुधवारी ( 4 मार्च ) सायंकाळी आडेली खुटवळवाडी येथे भेट…
