लायन्स आणि लायनेस क्लबच्या संयुक्त विद्यमाने दाभिल येथे आरोग्य शिबिर संपन्न
*ð«सावंतवाडी दि.१४-:* लायन्स आणि लायनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आणि डॉ गोविंद जाधव यांच्या सहकार्यातून सावंतवाडी तालुक्यातील दाभिल या गावात वैद्यकीय आरोग्य शिबिर काल दिनांक १३ डिसेंबर रोजी पार पडले आहे. या शिबिराचे उद्घाटन गावचे मानकरी अनिल गवस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना क्लबचे सेक्रेटरी अँड परिमल नाईक यांनी क्लबची जागतिक व्याप्ती आणि सेवाभावी…
