सांगवे-कनेडी बाजारपेठेतील अवैध व्यवसाय बंद करा…!!
बाजारपेठेत सीसीटीव्ही बसवा; शेकडो ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक श्री.धुमाळ यांची घेतली भेट… *ð«कणकवली दि.१५-:* सांगवे गावातील शेकडो ग्रामस्थांनी आज कणकवली पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांची भेट घेतली.सांगवे कनेडी बाजारातील अवैध धंदे बंद करा.दारू,पेट्रोल, गॅस सिलेंडरची बेकायदा विक्री करणाऱ्यावर कारवाई करा.सांगवे बाजारपेठ ही दशक्रोशीची बाजारपेठ असून याठिकाणी गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून त्रास दिला जात आहे.गाड्या अडविणे, धमक्या देणे…
