तब्बल पंधरा हजार रुपये व महत्वाचे कागदपत्रे असलेले पाकीट मुळ मालकाला दिले परत…
सोनुर्ली येथील दिगंबर नाईक याचा प्रामाणिकपणा… *ð«सावंतवाडी दि.१३-:* पंधरा हजार रुपये आणि महत्त्वाचे कागदपत्र असलेले पाकीट रस्त्यावर सापडल्यावर आधार कार्ड वरील नंबर वरून संपर्क साधत कास येथील तुषार भाईप या मुळ मालकाला परत देण्याचा प्रामाणिकपणा सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील युवकाने केला. दिगंबर पांडुरंग नाईक असे त्या युवकाचे नाव आहे. रविवारी सकाळी दिगंबर नाईक हे आपल्या कामानिमित्त…
