सिंधुदुर्ग किल्ल्यानजीकच्या समुद्रात आढळला मालवण येथील तरुणाचा मृतदेह
मृत्यूचे कारण अस्पष्ट : अधिक तपास चालू मालवण दि प्रतिनिधी मालवण दांडी येथील गोपाळ दत्ताराम केळुसकर ( ४७) या तरुणाचा मृतदेह आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यानजीकच्या समुद्रात सापडून आला आहे. समुद्रात तरंगणारा हा मृतदेह स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी समुद्राबाहेर काढण्यात यश मिळविले मात्र त्यांच्या मृत्यू मागील कारण समजू शकले नाही. याबाबत अधिक…
