*💫सावंतवाडी दि.१८-:* माठेवाडा धबधबा परिसरातील रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शासकीय ठेकेदार महेश पाटील, नगरसेविका उत्कर्षा सासोलकर, नगरसेवक राजू बेग, बाळा चोडणकर, दादू सासोलकर, गणेश म्हापणकर, सुभाष सावंत, कुणाल सावंत उपस्थित होते.
माठेवाडा धबधबा परिसरातील रस्ता डांबरीकरणाचा नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते शुभारंभ
