मनसे मातोंड शाखेचे तालुकासंपर्क अध्यक्ष सागर तुळसकर यांच्या हस्ते उदघाटन

मातोंड मनविसे विभाग अध्यक्षपदी शिवप्रसाद परब यांची निवड

*💫वेंगुर्ले दि.१८-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेना मातोंड शाखेचे उदघाटन मनसे वेंगुर्ले तालुकासंपर्क अध्यक्ष सागर तुळसकर यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी मातोंड मनविसे विभाग अध्यक्षपदी शिवप्रसाद परब यांची निवड करण्यात आली. यावेळी मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, उपजिल्हाध्यक्ष आबा परब, तालुका सचिव आबा चिपकर, सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, मातोंड शाखाध्यक्ष अशोक घोगळे, विभाग अध्यक्ष गोविंद मातोंडकर, मनविसे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष मॅडी तांडेल, सावंतवाडी लॉटरी सेना तालुकाध्यक्ष राजेश मामलेकर, सावंतवाडी उपशहराध्यक्ष शुभम सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page