आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्याना महत्वाचे स्थान
*⚡मालवण ता.१३-:* निसर्गात लागवड न करता जंगलात, शेताच्या बांधावर,माळरानावर उगवणाऱ्या रानभाज्यामध्ये खनिजे महत्त्वाची मूलद्रव्य व अत्यंत उपयोगी रसायने तसेच औषधी गुणधर्म आढळून येत असल्याने आरोग्याच्या दृष्टीने या रानभाज्याना महत्वाचे स्थान आहे म्हणूनच आपल्या आहारात रानभाज्याचा वापर करा असे प्रतिपादन मालवणचे तहसीलदार श्री अजय पाटणे यांनी येथे बोलताना केले महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान…
