कोल्हापूर खंडपीठासाठी सकारात्मक प्रयत्न करणार
अँड संग्राम देसाई;बार कौन्सिलच्या सत्कार कार्यक्रमात केले प्रतिपादन ओरोस-:बार कौन्सिलच्या नाम फलकावर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव कोरण्यात बार कौन्सिलच्या सर्व वकिलांचा मोठा वाटा आहे. आपल्या समस्या बरोबर कोल्हापूर खंडपीठ होण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न केले जातील. तसेच सिंधुदुर्ग चे नाव बार कौन्सिल नकाशावर अधोरेखित करण्यासाठी प्रयत्नशील राहीन असे सूचक उद्गगार नूतन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र…
