भाजप युवा नेते विशाल परब गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईला रवाना

खासदार नारायण राणे यांच्या दौऱ्यात सहभागी होणार

*सावंतवाडी ता.१७-:* केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे हे १९ ऑगस्ट पासून मुंबईहुन जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात करत असून, याच पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते विशाल परब हे आपल्या गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईच्या दिशेने खासदार नारायण राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी रवाना झाले आहेत.

You cannot copy content of this page