एनएसएसने पथनाट्याच्या माध्यमातून दिले स्वछता व प्लस्टिक मुक्तीचे धडे
खारेपाटण महाविद्यालयात गांधी जयंती साजरी *⚡कणकवली ता.०२-:* मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५२ वी जयंती खारेपाटण येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात ‘प्लस्टिक पिक अप डे’ चे औचित्य साधून पथनाटयाद्वारे स्वछता व प्लस्टिक मुक्तीचे धडे देऊन साजरी करण्यात आली. खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए डी कांबळे यांच्या हस्ते म.गांधी यांच्या…
