बेकायदा दारू वाहतूक कारवाईत ९ लाख ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त
*⚡बांदा ता.१९-:* गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्या मार्गे बेकायदेशीर रित्या छुप्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या दारू वाहतुकी विरोधात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक विभाग कोल्हापूर यांनी कारवाया केल्या. पहिल्या कारवाईत बेकायदेशीर रित्या गोवा बनावटीचा दारू साठा घेऊन जात असलेल्या स्विफ्ट चारचाकीवर (एमएच ०४ डीएन ७८५४) धडक कारवाई करत एकूण ६ लाख ४४…
