सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय शवागृहातील फ्रीजर दोन महिने बंद
मरणानंतर मृतदेहाची अवहेलना झाल्यास आंदोलन छेडणार : शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांचा इशारा सावंतवाडी,ता.१९: येथील उपजिल्हा रुग्णालयात असलेली शवागृहातील फ्रीजर गेले दोन महिने बंद आहे. त्यामुळे मृतदेह ठेवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तर दुसरीकडे मृतदेह ठेवण्यासाठी अन्य खासगी संस्थांचा आधार घ्यावा लागत आहे. याबाबत मनसेचे शहर अध्यक्ष आशिष सुभेदार यांनी तीव्र…
