भारनियमनाविरोधात कणकवलीत भाजप आक्रमक
महावितरणच्या कार्यालयावर धडक देत विचारला जाब कणकवली ता.१३-:* कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागात लोडशेडिंग केले जात आहे . या विरोधात कणकवलीत भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक दिली . कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांना लोडशेडिंगबाबत जाब विचारत परीक्षा सुरू असताना लोडशेडिंग कराल तर विजवितरणच्या गेटवरच…
