Headlines

सीबीएसई १० वी परीक्षेत भोसले इंटरनॅशनल स्कूलचे दिमाखदार यश…

⚡सावंतवाडी ता.१६-: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलने सीबीएसई १० वी परीक्षेत यंदाही आपल्या उत्कृष्ट परंपरेला साजेसा निकाल देत सलग पाचव्या वर्षी १००% यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशात विद्यार्थ्यांनी विविध विषयांमध्ये उच्चांक गाठले असून मराठी विषयात गंधार जोशी, खुशल सावंत, साहर्ष धुमाळे, श्रद्धा चौगुले, वरदा केरकर आणि वेदांत सावंत या सहा विद्यार्थ्यांनी १०० पैकी १००…

Read Full News

प्रसन्ना देसाई यांना जीवन गौरव पुरस्कार २०२६ प्रदान…

⚡वेंगुर्ला ता.१६-: वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे येथील श्री देवी सातेरी वाचनालयाच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्यात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांना “जीवन गौरव पुरस्कार २०२६” प्रदान करून भव्य सन्मान करण्यात आला.यावेळी सातेरी वाचनालयाचे अध्यक्ष राधाकृष्ण वेतुरेकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ तसेच शिवछत्रपतींची प्रतीमा भेट देण्यात आली. यावेळी वाचनालयाचे सचिव सिद्धेश राऊळ, संचालक विवेक गोगटे, दिपक…

Read Full News

माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या हस्ते तिरोडा येथील तलाव सुशोभीकरणाचा शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.१६-: तिरोडा येथील श्री देवी माऊली मंदिर समोरील पुरातन तलाव सुशोभीकरण व दुरुस्ती कामाचा शुभारंभ माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुरेंद्र भोसले,सरपंच प्रियांका सावंत,उपसरपंच संदेश केरकर,तिरोडा ग्रामविकास मंडळ,मुंबई अध्यक्ष नामदेव केरकर, माऊली देवस्थान कमिटी अध्यक्ष लक्ष्मण साळगावकर,माजी सरपंच विश्वनाथ आडारकर, ,ग्रामपंचायत सदस्य वृंदावनी गावडे,विश्रांती साळगावकर, पोलीस पाटील लवू…

Read Full News

जीवन गौरव पुरस्कार २०२६ प्रदान…

प्रसन्ना देसाई यांचा वेतोरे येथे सन्मान.. ⚡वेंगुर्ले ता.१६-: वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे येथील श्री देवी सातेरी वाचनालयाच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्यात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांना “जीवन गौरव पुरस्कार २०२६” प्रदान करून भव्य सन्मान करण्यात आला.यावेळी सातेरी वाचनालयाचे अध्यक्ष राधाकृष्ण वेतुरेकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ तसेच शिवछत्रपतींची प्रतीमा भेट देण्यात आली . यावेळी वाचनालयाचे…

Read Full News

शस्त्रक्रियेसाठी 9 वर्षाच्या तन्मयला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून 20 हजार रुपयाची मदत…

⚡सावंतवाडी ता.१६-: एका दुर्मिळ आजाराने त्रस्त असलेला कु.तन्मय दळवी वय वर्ष 9 मुंबई वाडिया हॉस्पिटल परेल येथे 27 तारखेला त्याच्यावर होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून 20 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.तसेच गांधी चौक येथील श्री गणेश स्टोअर्स किराणा मालाचे व्यापारी श्री जयप्रकाश बांदेकर यांच्याकडूनही मदतीचा हात मिळाला तसेच त्यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेसाठी सुद्धा मदत…

Read Full News

बांदा सटमटवाडीत मृत माकड प्रकरणी पुणे प्रयोगशाळेच्या पथकाकडून गोचीडींची तपासणी सुरू…

⚡बांदा ता.१६-: बांदा सटमटवाडीत मृत माकड सापडल्याच्या पार्श्वभूमीवर आज पुणे येथील वैद्यकीय प्रयोगशाळेचे पथक तपासणीसाठी दाखल झाले होते. पीपीई किट घालून त्यांनी या परिसरातील शेकडो गोचीडी गोळा केल्या. या गोचीडी तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्या. त्याचा अहवाल आठ दिवसानंतर प्राप्त होणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.गेल्या काही दिवसात मृत माकडे सापडण्याच्या घटना घडल्या आहेत तसेच…

Read Full News

‘एक वही एक पेन’ उपक्रमाला उत्तम प्रतिसाद…

⚡मालवण ता.१५-:मालवण बांगीवाडा येथील समाज मंदिर मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्सवानिमित्त ‘एक वही-एक पेन” उपक्रमाला शहरातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष वैभव वळंजू उपाध्यक्ष सागर जाधव, आयोजक समीर जाधव, कार्याध्यक्ष संजय जाधव, सचिव भरत जाधव, सदस्य सदा चुरी, बबन पवार यांच्यासह बांगीवाडा नगरिक…

Read Full News

खड्डेमय रस्त्यामुळे शेलटी ग्रामस्थ आक्रमक…

१ मे रोजी उपोषणाचा इशारा.. ⚡मालवण ता.१५-:हडी वाकडा आंबा ते शेलटी (हडी) या गेली अनेक वर्ष खड्डेमय व धोकादायक रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण तात्काळ करावे. अन्यथा 1 मे रोजी उपोषण छेडण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वाकडा आंबा ते शेलटी (हडी) ग्रामीण मार्ग क्र. 225 हा रस्ता शेलटी…

Read Full News

मालवण भाजी मार्केटसमोर रस्त्यावरचे अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा…

वाहतुकीस अडथळा टाळण्यासाठी प्रशासनाची कारवाई.. ⚡मालवण ता.१५-:मालवण नगरपरिषदेच्या भाजी मार्केट इमारत समोर भाजीपाला स्टॉल व्यवसायिकानी रस्त्यावर केलेले अतिक्रमण तात्काळ हटविण्याच्या नोटीसा मालवण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. दरम्यान, रचना सहाय्यक स्नेहल पाटील यांनी स्टॉल ठिकाणी जावून रस्ता व बंदिस्त गटार यांची हद्द दाखवली. त्यामागे स्टॉल न्यावेत. वाहतुकीला अडथळा निर्माण होता नये अश्या सक्त सूचना दिल्या. यावेळी…

Read Full News

आचरा ग्रामपंचायत तर्फे औषधांचे वितरण…

⚡मालवण ता.१५-:ग्रामपंचायत आचरा येथे “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” अभियानांतर्गत आयोजित विशेष ग्रामसभेचे औचित्य साधून ग्रामपंचायतीमार्फत 15 वा वित्त आयोग ग्रामपंचायत स्तर सन – 2024/25, 2025/26 अंतर्गत आचरा आरोग्य उपकेंद्र आणि आशा सेविका यांच्यामार्फत गावातील ग्रामस्थांना वाटप करण्याकरिता अत्यंत आवश्यक औषध पुरवठा आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांच्या मागणीप्रमाणे आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्या हस्ते…

Read Full News

You cannot copy content of this page