Headlines

शक्तीपीठ महामार्गाचा नवीन आराखडा हा कोकणावर अन्याय करणारा…

पर्यटक व व्यापार वाढीसाठी सुधारित मार्गाची मुख्यमंत्र्यांना केले निवेदन सादर.. ⚡सावंतवाडी ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाचा नवीन आराखडा हा कोकणासह विशेषतः सिंधुदुर्गावर अन्याय करणारा आहे. हा महामार्ग थेट गोव्याला जोडताना त्याचा एक फाटा रेडी बंदराला जोडला जावा अशी आपली मागणी असून याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे अशी माहिती माजी मंत्री, आमदार दीपक…

Read Full News

तीर्था कोचरेकरचे नॅशनल टॅलेंट ऑलिम्पियाड मध्ये यश…

कुडाळच्या बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलची विद्यार्थीनी.. कुडाळ : येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलने नॅशनल टॅलेंट ऑलिम्पियाड (ITO) मध्ये पुन्हा एकदा उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. गेल्यावर्षी प्रशालेमध्ये संपन्न झालेल्या इयत्ता १ ली ते ७ वी मधील एकूण ६४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उत्साहाने सहभाग घेतला होता त्यापैकी इयत्ता सातवी मधील…

Read Full News

देवगडप्रमाणे वेंगुर्ला शहराचा पर्यटन विकास करावयाचा आहे…

ना. नितेश राणे ;दिलीप गिरप यांनीशहर विकासासाठी आणखी संकल्पना राबवाव्यात.. ⚡वेंगुर्ला ता.१५-: ज्या प्रमाणे देवगडचा पर्यटन विकास केला आहे त्याचप्रमाणेच वेंगुर्ला शहरात नमो गार्डन प्रकल्पामुळे शहराचा व ग्रामीण भागाचा निश्चितच अधिकचा विकास होऊन निश्चितच पर्यटनात वाढ होईल. त्यासाठी दर्जेदार गार्डन साकारून शासनाचे 5 कोटीचे बक्षीस मिळविण्यास पात्र व्हा, असे प्रतिपादन मत्स्य व बंदरे विकासमंत्री तथा…

Read Full News

मदर क्वीन इंग्लिश स्कूलमध्ये पाच दिवसीय फिटनेस योग शिबिराचा शुभारंभ…!

⚡सावंतवाडी ता.१५-: मदर क्वीन इंग्लिश स्कूल सावंतवाडी येथे फिटनेस योग अकॅडमी , सिंधुदुर्ग यांच्या मार्फत बुधवार 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 वाजता पाच दिवसीय फिटनेस योग शिबिराचे उदघाटन करण्यात आले . यावेळी स्कूलच्या मुख्याध्यापक सौ अनुजा साळगावकर, फिटनेस योग अकॅडमीचे योगशिक्षक शेखर बांदेकर, फिटनेस किड्स अकॅडमीचे जिल्हाध्यक्ष विशाल लातये, फिटनेस योग अकॅडमीचे कोषाध्यक्ष रवींद्र…

Read Full News

आंबोली घाटातून येणाऱ्या मद्यधुंद वाहन चालकांवर कारवाई करा…

सागर ढोकरे यांची मागणी: संबंधित पोलिसांनी त्वरित दखल घ्यावी.. ⚡सावंतवाडी ता.१५: मद्यधुंद अवस्थेत आंबोली घाटातून येणाऱ्या वाहन चालकांकडून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या अपघातात एका चिमुकलीचे निधन झाले असून घाटातून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांची तपासणी करून नंतरच त्यांना पुढे जाऊ द्यावे, अशी मागणी गेळे सरपंच सागर ढोकरे यांनी केली आहे. काही दिवसांनी वर्षा…

Read Full News

रेडी गणपतीचा ५० वा वर्धापन दिन १८ एप्रिल रोजी…

⚡वेंगुर्ले ता.१५-: रेडी ( तालुका वेंगुर्ले) येथील प्रसिद्ध गणपतीचा ५० वा वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक १८ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरा होत असून त्यानिमित्ताने श्री सत्यविनायक महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाची रुपरेषा सकाळी ६.०० वा. अभिषेक,सकाळी : ८.०० वा. श्री सत्यविनायक महापुजा ,दुपारी : १२.३० वा.महाआरती,दुपारी : १२.४५ वा. तिर्थप्रसाद. दुपारी : १.०० ते…

Read Full News

वेंगुर्ला शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी…

⚡वेंगुर्ला ता.१५-: “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!” असा महामंत्र देऊन मरणासन्न समाजाला स्वाभिमानाने जगायला शिकवणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त वेंगुर्लेत भाजपा च्या वतीने तालुका कार्यालयात तसेच शहरातील आनंदवाडी येथील समाज मंदिरात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले . मंगळवारी 14 एप्रिल रोजी सकाळी 10…

Read Full News

मुणगेकर यांच्या निवासस्थानी ‘श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी’ सोहळ्याचे आयोजन…

⚡मालवण,ता.१४-:श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त १५ एप्रिल रोजी चेतन मुणगेकर यांच्या निवासस्थानी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त दिवसभर विविध विधी आणि महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार असून सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुणगेकर परिवाराकडून करण्यात आले आहे. स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळपासूनच भक्तिमय वातावरणात कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. सकाळी ६.३०…

Read Full News

कुंभारमाठ येथे संत गोरोबा काका पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…

⚡मालवण, ता.१४-:कुंभारमाठ येथे श्री संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून भव्य ‘श्री सत्यनारायण महापूजा’ आणि विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा १५ एप्रिल रोजी संपन्न होणार असून कुंभार समाज कुंभारमाठ यांच्या वतीने सर्व भाविकांना दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मंगलमयी सोहळ्याची सुरुवात सकाळी लवकर…

Read Full News

मालवणच्या अपर्णा मोर्जे हिचे जीपॅट परीक्षेत सुयश…

⚡मालवण ता.१४-:एम. फार्मसी प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या जीपॅट २०२६ परीक्षेत यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीची विद्यार्थिनी आणि मालवण दांडी येथील सुकन्या अपर्णा सत्यवान मोर्जे हिने गुणवत्ता यादीत स्थान मिळवून नेत्रदीपक यश मिळविले आहे. यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील जीपॅट २०२६ परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले आहे जीपॅट ही एम फार्मसी प्रवेशासाठी आवश्यक पात्रता परीक्षा…

Read Full News

You cannot copy content of this page